|Thursday, April 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » एम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’

एम. नाईट श्यामलन यांचा नवा चित्रपट ‘ग्लास’ 

प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक एम. नाईट श्यामलन यांचा ‘ग्लास’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. श्यामलन यांच्या स्प्लिट आणि अनब्रेकेबल या चित्रपटांचा सिक्वल ‘ग्लास’ हा चित्रपट आहे. या दोन्ही चित्रपटांची मिळून पुढे जाणारी कथा या चित्रपटात आहे. श्यामलन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. जेम्स मॅकव्हॉय, ब्रुस विलीस, आन्या टेलर-जॉय यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

Related posts: