|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता चीनच्या शुगर कँडीचे आगमन

आता चीनच्या शुगर कँडीचे आगमन 

ऑनलाईन टीम / म्हैसुर :

चीनी फटाकडय़ा, चीनी यंत्रे, चीनी कपडे झाले आता तर चक्क चीनी कँडीचे आगमन झाले आहे. खवय्यांना व विशेषकरून बालचमुंना आकर्षीत करण्यासाठी विविध रंगाच्या व विविध आकाराच्या या कँडी म्हैसुर मधील काही बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे.

यंत्राच्या सहाय्याने साखर व रंगाचा वापर करून या कँडीज तयार करण्यात आल्या आहेत. ऐन संक्रांतीच्या मुहुर्तावरच या कँडी विक्रीस आणल्याचे दिसुन येत आहे.