|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 17 जानेवारी 2019 

मेष: केव्हातरी केलेली मदत ऐनवेळी उपयोगी पडेल, माणसे भेटतील.

वृषभः एखाद्याच्या सांगण्यावरुन केलेला व्यवसाय जोरात चालेल.

मिथुन: सुंदर कपडे, बागबगीचा व चैनीसाठी बराच खर्च कराल.

कर्क: मुलाबाळांचे सौख्य म्हणावे तसे लाभणार नाही, संयम राखा.

सिंह: बडेजाव दाखविल्याने इतरांच्या आजारासाठी बराच खर्च होईल.

कन्या: नव्या फॅशनसाठी जुन्या वस्तुंचा त्याग करावा लागेल.

तुळ: त्वचाविकार, पायात पेटके येणे, वात विकार यापासून जपा.

वृश्चिक: कामकाजात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करा, यश मिळेल.

धनु: महत्त्वाच्या कामासाठी थोरांचे सहकार्य लाभेल.

मकर: योग्यता असेल तर श्रीमंत घराण्याशी विवाह संबंध जुळेल.

कुंभ: इतरांचे ऐकून महत्त्वाच्या कामात विघ्ने येवू देवू नका.

मीन: भावंडांना शस्त्रापासून किंवा शस्त्रक्रियेपासून त्रास होईल.