आजचे भविष्य गुरुवार दि. 24 जानेवारी 2019

मेष: केलेल्या कामाची प्रशंसा होईल, मानसिक समाधान लाभेल.
वृषभः ऐनवेळी महत्त्वाची कामे सहज होवून जातील.
मिथुन: आर्थिक लाभासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतील.
कर्क: मानसिक तणावातून मुक्तता, अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह: जुने व नवे यांचा संगम साधल्यास यशस्वी व्हाल.
कन्या: विवाहासाठी प्रयत्न करा पण व्यवहारी राहा.
तुळ: स्वतःच्या मनाने औषधे घेतल्याने विपरित परिणाम जाणवतील.
वृश्चिक: आतापर्यंत न सुटलेली अवघड समस्या सुटेल.
धनु: कडू बोलणारी माणसेच ऐनवेळी मदत करतील.
मकर: घाईगडबडीत कोणतेही काम विसरणार नाही याची काळजी घ्या.
कुंभ: ठरवाल एक पण होईल दुसरेच मोठे काम.
मीन: गैरसमज निर्माण करणाऱया गोष्टीपासून दूर राहाणे चांगले.
Related posts:
Posted in: भविष्य