|Sunday, April 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » तरुणांचं भावविश्व ‘रेडिमिक्स’

तरुणांचं भावविश्व ‘रेडिमिक्स’ 

अमेय विनोद खोपकर यांच्या एव्हीके फिल्म्स प्रस्तुत, कृती फिल्म्स, सोमिल क्रिएशन्सनिर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित व जालिंदर कुंभार दिग्दर्शित नवा चित्रपट ‘रेडीमिक्स’ 8 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात दाखल होत आहे. आजच्या तरुण पिढीचं भावविश्व हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने लव्हरबॉय वैभव तत्त्ववादी, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी, सुनील तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे या कलाकारांनी मांडले आहे.

Related posts: