|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 7 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य गुरुवार दि. 7 फेब्रुवारी 2019 

मेष: काही वस्तूंचे केलेले दान महागात पडेल.

वृषभः दान केल्याने त्रास कमी होतील याचा अनुभव येईल.

मिथुन: प्रयत्न योग्य असतील तर मोठय़ा प्रमाणावर धनलाभ.

कर्क: सरकारी कामात यश, वाहन लाभ, सुवर्णलंकार प्राप्ती.

सिंह: एखाद्याच्या पायगुणामुळे कुटुंबात समृद्धी येईल.

कन्या: नोकरी व्यवसायात उच्चपद मिळेल, श्रीमंती योग.

तुळ: नातेवाईक भावंडांची जबाबदारी स्वीकारावी लागेल.

वृश्चिक: नको तेथे गुंतवणूक केल्याने आर्थिक हानी.

धनु: मध्यस्थी हल्ले, मारामाऱया, दंगली यापासून दूर राहा.

मकर: निराशावादी विचार बदला, नशीब बदलेल.

कुंभ: सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत याचा अनुभव येईल.

मीन: दूरचे नातेवाईक तुमच्या घरी वास्तव्यास आल्याने तारांबळ उडेल.