|Saturday, February 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 8 फेब्रुवारी 2019 

मेष: मध्यस्थी करताना चोरी वगैरे आरोप येण्याची शक्यता.

वृषभः काही झाडे व प्राण्याची निगा तुम्हास भाग्योदयकारक ठरतील.

मिथुन: हिंस्त्र जनावरे व पडक्या भिंतीपासून धोका.

कर्क: नोकरीत काम करुनही म्हणावे तसे यश मिळणे कठीण.

सिंह: स्वतःच्या बुद्धीने स्वतंत्र व्यवसाय करा यश मिळेल.

कन्या: रामनाम जपामुळे संकटे नाश झाल्याचा अनुभव येईल.

तुळ: अधिकाऱयांशी बोलताना काळजी घ्या, अन्यथा सरकारी कामे रखडतील.

वृश्चिक: वैवाहिक जीवनात सुख व समृद्धी येईल.

धनु: वरुन गोड पण अंतर्गत हितशत्रूपासून जपावे.

मकर: संशयास्पद व्यक्तींना कोणतीही माहिती देवू नका.

कुंभ: कोणतेही व्यवहार करताना सावधगिरी न बाळगल्यास धोका.

मीन: वास्तुमध्ये अपशब्द बोलल्याने संकटाला आमंत्रण.

Related posts: