|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 9 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 9 फेब्रुवारी 2019 

मेष: जीवनाला कलाटणी देणाऱया महत्त्वाच्या घटना घडतील.

वृषभः योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच महत्त्वाची कामे करा.

मिथुन: पूर्वपुण्याईचा अनेक बाबतीत अनुभव येईल.

कर्क: वस्तू हरवल्यास घरातच शोधावी त्वरित मिळेल.

सिंह: नवीन व्यवसाय करण्याची संधी येईल.

कन्या: कोणतेही अवघड काम गोड बोलून करुन घ्या.

तुळ: खोल दऱया, नदी, समुद्र अशा ठिकाणी प्रवासाचे योग.

वृश्चिक: भरभराटीचा योग पण चंचलपणा सोडावा लागेल.

धनु: वास्तू व गाडय़ा खरेदीचा योग, संधी सोडू नका.

मकर: आमराई, फुलांचे ताटवे, चित्रपट क्षेत्र यांच्याशी संबंध येईल.

कुंभ: थोरामोठय़ांच्या ओळखी, आयात-निर्यात आदी क्षेत्रात यश.

मीन: नको तेथे दानधर्म करण्यापेक्षा योग्य कामासाठी पैसा वापरा.