|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 11 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 11 फेब्रुवारी 2019 

मेष: सर्व प्रकारचे एwश्वर्य लाभून आनंदी राहाल.

वृषभः बुद्धिमत्ता, धन व कर्तबगारी पाहून सर्वजण हेवा करतील.

मिथुन: श्रीमंत मित्रमंडळी भेटतील, वाहन व नोकरचाकर ठेवू शकाल.

कर्क: ज्या क्षेत्रात असाल त्यात प्रगतीपथावर राहाल.

सिंह: लक्ष्मीचा वरदहस्त राहील, पाहुणे लाभदायक ठरतील.

कन्या: भाग्यवर्धक प्रेम विवाहाचे योग, राजकारणात गेल्यास यश.

तुळ: अनेक वाहने घेण्याची क्षमता निर्माण कराल.

वृश्चिक: स्वतःच्या कर्तृत्वाने वर याल, वारसा हक्कासाठी प्रयत्न कराल.

धनु: सरकारी नोकरीत उत्तम यश, जामिनदार व थोरांची ओळख होईल.

मकर: अधिकार योग, भरभराट, प्रगती यादृष्टीने उत्तम योग.

कुंभ: जमिनीचे व्यवहार लाभदायक ठरतील.

मीन: नव्या ठिकाणी प्रवास, वाहनसौख्य, आर्थिक लाभ होतील.