|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 12 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 12 फेब्रुवारी 2019 

मेष: जुन्या गाडय़ा, गंजलेल्या वस्तू, उंच इमारती यापासून जपावे.

वृषभः कल्पक बुद्धिमत्तेमुळे कोठेही गेलात तरी मानानेच राहाल.

मिथुन: किरकोळ कारणासाठी मोठे निर्णय घेवू नका, हानी होईल.

कर्क: खर्चात पडण्यापेक्षा साधे उपाय करा यशस्वी व्हाल.

सिंह: टोकदार वस्तुमुळे इजा होण्याचे योग, प्रवास जपून करा.

कन्या: नव्या ओळखी फायदेशीर ठरतील पण व्यावहारिक राहा.

तुळ: काही लोकांच्या संगतीपासून दूर राहणे चांगले.

वृश्चिक: अति सलगीमुळे खोटे आळ येण्याची शक्यता, काळजी घ्या.

धनु: एखाद्याच्या सल्ल्याने निष्कारण खर्चात पडू नका.

मकर: कोणतेही काम तडजोडीने करा, उत्तम यश मिळेल.

कुंभ: इतरांचे वाहन जपून वापरा, पण आर्थिक बाबतीत यश.

मीन: योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, सर्व कामात यश मिळेल.

 

Related posts: