|Thursday, June 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी 2019 

मेष: कौटुंबिक सौख्यात वाढ, संगीत कलेत यश, उत्कृष्ट सांपत्तिक लाभ.

वृषभः आनंदी राहाल, परजातीशी प्रेमसंबंध जुळण्याचे योग.

मिथुन: वैवाहिक सौख्यात वाढ, डोळय़ाचे विकार, अति ताण टाळा.

कर्क: नोकरी, व्यवसायात धनप्राप्ती, प्रमोशन व लोकप्रियता लाभेल.

सिंह: भाग्याचा दिवस, नशीब फळफळेल, इतरांची मने जिंकाल.

कन्या: भाग्योदय, भरभराट, नावलौकिक होण्याचे योग.

तुळ: सांपत्तिक दर्जा सुधारेल, वारसा हक्काने लाभ, किडनी संदर्भात जपा.

वृश्चिक: कमी श्रमात मोठे धनलाभ, वैवाहिक जीवनात विचित्र अनुभव.

धनु: नोकरीचे योग पण बुद्धीमत्तेचे सार्थक न झाल्याने नैराश्य.

मकर: लिखाणात यश, जातीबाह्य प्रेमप्रकरणात गुंतण्याचे योग.

कुंभ: कौटुंबिक जीवनात सुधारणा, मोबाईलमुळे पेचप्रसंग उद्भवतील.

मीन: भावंडांचा भाग्योदय व त्यांच्यामुळे महत्त्वाची कामे होतील.