|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 25 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 25 फेब्रुवारी 2019 

मेष: महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारात  यश, जागेच्या कामांना गती मिळेल.

वृषभः नको त्या गोष्टीकडे मन आकर्षिक होईल, सावधानता बाळगा.

मिथुन: प्रेमप्रकरणे अथवा व्यसन यात गुंतणार नाही याची काळजी घ्या.

कर्क: खर्च व कमाई यांचा ताळमेळ राखणे कठीण होईल.

सिंह: धाडसी कार्याच्या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे.

कन्या: नोकरचाकर ठेवणार असाल तर खोलवर चौकशी करा.

तुळ: नोकरी व्यवसायात भरभराटीचे योग, अनेक इच्छा पूर्ण होतील.

वृश्चिक: हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्ण करु शकाल.

धनु: प्रलोभन व इतर मार्गाने धनलाभाचे योग, धोक्याची शक्यता.

मकर: अति आत्मविश्वास अंगलट येईल पण मंगलकार्यात चांगले यश.

कुंभ: फार मोठे काही घडेल अशी अपेक्षा करु नका.

मीन: प्रवास, गुंतवणूक व शिक्षण यांच्याशी संबंधित क्षेत्रात उत्तम यश.