|Thursday, August 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य बुधवार दि. 27 फेब्रुवारी 2019

आजचे भविष्य बुधवार दि. 27 फेब्रुवारी 2019 

मेष: ऐनवेळी महत्त्वाची कामे खोळंबण्याची शक्यता.

वृषभः खर्चावर नियंत्रण ठेवा, हाती पैसा खेळू लागेल.

मिथुन: उद्योग, नोकरी व्यवसायासाठी प्रवास योग.

कर्क: आनंदी वृत्ती ठेवल्यास काहीतरी लाभ होईल.

सिंह: कौटुंबिक व शैक्षणिक जीवनात महत्त्वाचे फेरबदल होतील.

कन्या: न्यूनगंड व लहरीपणा झटकल्यास सर्व कामात यश.

तुळ: सबुरी व गोडीगुलाबीने वागा, व्यावहारिक कामे पूर्ण होतील.

वृश्चिक: नोकरी विषयक काही समस्या दूर होतील.

धनु: जागा व घराचे खोळंबलेले व्यवहार गती घेतील.

मकर: प्रवास, देणीघेणी व शुभ कार्याच्या दृष्टीने चांगले योग.

कुंभ: नवीन कलाकुसर व इंजिनिअरिंग शिक्षणात उत्तम यश.

मीन: कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी पडण्याची शक्यता.