|Monday, March 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » किंग जे. डी झाला आता ‘श्रेयाश्री’

किंग जे. डी झाला आता ‘श्रेयाश्री’ 

मराठीमधील पहिला रॅपर असे बिरुद मिळवलेला किंग जे. डी उर्फ श्रेयश जाधव याने नुकतीच भाग्यश्री सोमवंशीसोबत लग्नगाठ बांधली. खुद्द श्रेयशने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेयर करून ही माहिती दिली आहे. मुंबईत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळय़ाला मराठी चित्रपटसफष्टीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक मंडळींनी हजेरी लावून वधु-वरास आशीर्वाद दिले. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि ‘मी पण सचिन’ या चित्रपटाद्वारे श्रेयसने लेखनात आणि दिग्दर्शनात यशस्वी पाऊल ठेवले आहे.

Related posts: