|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 19 मार्च 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 19 मार्च 2019 

मेष: अपमृत्यूपासून बचाव करून कुणाचा तरी जीव वाचवाल.

वृषभः वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत अतर्क घटना घडतील.

मिथुन: एwश्वर्यवृद्धी पण संततीस त्रास, दुर्घटनेपासून जपा.

कर्क:  नको तेथे नको ते शब्द वापरल्याने रंगाचा बेरंग होईल.

सिंह:  स्थावराच्या बाबतीत घोटाळे नजरबाधा व शत्रूत्व.

कन्या: धनप्राप्ती, सांसर्गिक रोगामुळे त्रास, संततीच्या बाबतीत क्लेश.

तुळ:  आरोग्यात बिघाड, आर्थिक हानी, तिऱहाईतामुळे कलह.

वृश्चिक: डोळय़ांचे विकार, प्रमाणाबाहेर खर्च, कौटुंबिक अशांती.

धनु: अपघात, आजार, मोठे खर्च, शारीरिक पीडा, मानसिक अस्वास्थ्य.

मकर: श्रीमंतीचे योग, धनलाभ, मित्रमंडळींकडून सहकार्य लाभेल.

कुंभ: भवितव्याच्या दृष्टीने वैर संपवणे हिताचे राहील.

मीन: शिक्षणात अडथळे, व्यसनी व्यक्तीपासून धोका.

 

Related posts: