|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019

आजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019 

मेष: वाईट व्यक्तीमुळे मनस्ताप, दमा, संधीवात याची शक्यता.

वृषभः बौद्धिक क्षेत्रात चमकाल, राजकारणी डावपेचांना सामोरे जाल.

मिथुन: मातापित्यांशी मतभेद, गृहसौख्यातील अडथळे संपतील.

कर्क:  स्वकर्तृत्वाने भाग्य उजळेल, भावंडांच्या बाबतीत अशुभ.

सिंह:  आर्थिक लाभाचे प्रयत्न यशस्वी ठरतील, डोळय़ांचे विकार.

कन्या: उंचावरून पडण्याची शक्यता, दुर्घटनापासून सावध राहा.

तुळ:  प्रतिकूल वातावरण, बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास चांगले.

वृश्चिक: कायदे विषयक बाबी जपून हाताळाव्यात, फसवणुकीची शक्यता.

धनु: राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात गोंधळ व गैरसमज.

मकर: लोकापवाद व गैरसमजामुळे धार्मिक कार्यात उलट अनुभव.

कुंभ: चुकीच्या निर्णयामुळे विवंचना वाढतील, सावधगिरी आवश्यक.

मीन: वैवाहीक बाबतीत चमत्कारीक अनुभव, दूरचे प्रवास टाळा.