|Monday, June 24, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 23 मार्च 2019

आजचे भविष्य शनिवार दि. 23 मार्च 2019 

मेष: जुनी प्रकरणे उकरून काढू नका त्रास देतील, काळजी घ्या.

वृषभः दूरचे प्रवास केल्यास फायदेशीर ठरतील.

मिथुन: कुणाच्या भांडणात मध्यस्थी कराल पण बदनाम व्हाल.

कर्क: रखडलेले कोणतेही काम यशस्वी होईल.

सिंह:  आपुलकीच्या वागणुकीमुळे परस्परातील प्रेम वाढेल.

कन्या: शक्यतो नवे काम टाळावे, जुनी कामे पूर्ण करा.

तुळ:  मानसिक त्रास होईल पण सर्व कामात यश मिळेल.

वृश्चिक: योग्य व्यक्तीशी मैत्री करावी, फायदेशीर ठरेल.

धनु: कुणाशी वादावादी करू नये, यश मिळणार नाही.

मकर: आर्थिक फसवणुकीचा योग, करणीबाधेचा त्रास.

कुंभ: धनलाभासाठी प्रयत्न करावेत, हमखास यश मिळेल.

मीन: द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय करा, यशस्वी व्हाल.