|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » विविधा » व्हॉट्स ऍपवरून आता पैसेही पाठवता येणार

व्हॉट्स ऍपवरून आता पैसेही पाठवता येणार 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  व्हॉट्स अ‍Ÿप आता केवळ मेसेजवर बोलण्यापर्यंतच मर्यादित राहणार नाही. पुढील पाच-सहा महिन्यांमध्ये व्हॉट्स अ‍Ÿप भारतात Whatsapp Pay लॉन्च करणार आहे.

भारतात अ‍ॅHा बेस्ड पेमेंट व्यवहार झपाट्याने वाढत असल्याने लवकरच गुगल पे, पेएटीएम यांच्यापाठोपाठ व्हॉटस् अ‍Ÿपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविध उपलब्ध होणार आहे. व्हॉट्स अ‍Ÿपकडून पेमेंट सुविधेची चाचणीही करुन घेण्यात येणार आहे. काही मर्यादीत युजर्सना Whatsapp Pay ची सुविधा देऊन त्याची चाचणी होईल. भारतात व्हाट्स अ‍Ÿप युजर्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे Whatsapp Pay च्या माध्यमातून कंपनी आर्थिक व्यवहाराच्या स्पर्धेत उतरणार आहे.