|Monday, April 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

वरुण धवन, आदित्य कपूर, माधुरी दीक्षित, आलिया भट्ट आणि सोनाक्षी सिन्हा अशी बडी स्टारकास्ट असलेला ‘कलंक’ हा चित्रपट 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. कथेचा काळ हा 1945 च्या दरम्यान म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडातला आहे. चित्रपटाची कथा ही उत्तर भारतात घडणारी आहे.

Related posts: