|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » आजचे भविष्य मंगळवार दि. 16 एप्रिल 2019

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 एप्रिल 2019 

मेष: वाहनांच्या बाबतीत जपावे, आर्थिक हानी होवू देवू नका.

वृषभः नाईलाजाने काही कामे इतरांकडून करून घ्याल.

मिथुन: आर्थिक स्थिती उत्तम राहील, संततीलाभाचे योग.

कर्क: नवीन व्यवसायात आर्थिक भरभराट होईल.

सिंह: दुर्दम्य महत्त्वाकांक्षा असेल तर ती पूर्ण होईल.

कन्या: दुर्मिळ वस्तू व फोटोग्राफी या क्षेत्रातून उत्तम पैसा मिळेल.

तुळ: अनेक मार्गाने पैसा मिळण्याचे योग.

वृश्चिक: कर्ज काढून प्रतिष्ठेचा देखावा करणे अंगलट येईल.

धनु: जी विद्या शिकाल त्यावर अर्थार्जन होईल.

मकर: नवीन शिकताना काळजी घ्यावी, प्रगती साधाल.

कुंभ: व्यसन, शृंगाराची आवड व त्याचा अतिरेक यामुळे त्रास होईल.

मीन: प्रत्येक कामात अडथळे येतील, विलंब जाणवेल.