|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » न्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट

न्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  माझ्यावरील आरोप केवळ माझ्यापुरते मर्यादित नसून या देशाची न्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा व्यापक कट आहे असं स्फोटक विधान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलं आहे. एका 35 वर्षांच्या महिलेने सरन्यायाधीशांवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.