|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » शिवसेना सत्ता, पैशांसाठी लाचार : राज ठाकरे

शिवसेना सत्ता, पैशांसाठी लाचार : राज ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सत्ता व पैशासाठी शिवसेना लाचार असून त्यांची भाजपाशी युती होणार हे मी आधीच सांगितले होते. युती झाली नसती, तर शिवसेना फुटली असती असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते. राज म्हणाले, आपला विरोध नरेंद्र मोदी व अमित शाह या दोघांना आहे. त्यांना सत्ता मिळू न देणे हा माझा एकमेव उद्देश आहे. मात्र, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला मतं द्या असेही माझे आवाहन नाही.

Related posts: