|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » मोदींनी उत्तरप्रदेशच्या जनतेचा विश्वासघात केला : मायावती

मोदींनी उत्तरप्रदेशच्या जनतेचा विश्वासघात केला : मायावती 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तर प्रदेशातील 22 कोटी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे.

मोदींविषयी मायावतींनी एक ट्विट केले आहे. ‘उत्तर प्रदेशमध्‍³ाs पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरुन- फिरुन तेच सांगत आहेत की, उत्तर प्रदेशने मला देशाचा पंतप्रधान बनवले. हे खरे आहे. मात्र, त्यांनी उत्तर प्रदेशच्या 22 कोटी जनतेचा विश्वासघात का केला? उत्तर प्रदेश जसे त्यांना पंतप्रधान बनवू शकते तसे त्यांना पदावरुन हटवू देखील शकतात, असे मायावतींनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे. उल्लेख करण्यात आला आहे.