|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत घुमणार ‘राज’गर्जना

मुंबईत घुमणार ‘राज’गर्जना 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईमध्ये प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. 23 एप्रिलला पहिली प्रचारसभा शहीद भगतसिंग मैदानात ही सभा होणार आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये ‘राज’गर्जना घुमणार आहे.

आपल्या प्रचार सभेचा धडाका लावला असताना मुंबईत सभेसाठी परवानगी मिळत नव्हती. ती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मनसे 24 एप्रिलला सभेसाठी परवानगी मागितली होती. पण, आता 24 ऐवजी 23 एप्रिलला राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

 

Related posts: