|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अभियांत्रिकी विद्यार्थिनीची इंदोरमध्ये आत्महत्या

अभियांत्रिकी विद्यार्थिनीची इंदोरमध्ये आत्महत्या 

किशनगंज

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी इंदोरमध्ये घडली. आयुषी मिश्रा असे या विद्यार्थिनीचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी किशनगंज पोलीस अधिक तपास करीत आहेत.