|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा

चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा 

छत्तीसगड

छत्तीसगडच्या जंगल भागामध्ये रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मृत नक्षलवाद्यांकडून एक बंदूक जप्त करण्यात आली आहे. ग्रेहाऊंड आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबावल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.