|Tuesday, June 19, 2018
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

सलग दुसऱया दिवशी मुसळधार

June 19th, 2018 Comments Off on सलग दुसऱया दिवशी मुसळधार
22 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाकडून अलर्ट सर्वाधिक पावसाची नोंद गुहागर तालुक्यात प्रतिनिधी /रत्नागिरी दोन तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा एकदा दमदार सुरूवात केली असून सोमवारी सलग दुसऱया दिवशी जिल्हय़ात मुसळधार पाऊस झाला. 22 जूनपर्यंत कोकणात अतिवृष्टीचा ...

राजकीय हव्यासापोटीच नगराध्यक्षांकडून बदनामीचा कट

June 19th, 2018 Comments Off on राजकीय हव्यासापोटीच नगराध्यक्षांकडून बदनामीचा कट
खेड येथील विमान प्रकरणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा आरोप प्रतिनिधी /खेड छत्रपती संभाजीराजे सैनिकी स्कूल शहरापासून 10 कि. मी. लांब असल्याने नगर पारिषद हद्दीत विमान व रणगाडा लावल्यास अधिक लोकांना ते पहाण्याचा लाभ मिळेल, या हेतूनेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ...

भाडेवाढीनंतर चिपळूणात ‘तांत्रिक’ गोंधळ

June 17th, 2018 Comments Off on भाडेवाढीनंतर चिपळूणात ‘तांत्रिक’ गोंधळ
लिंक अपडेट करण्यास नेट स्पीडमुळे विलंब दुपारपर्यंत 15 हून अधिक फेऱया रद्द अधिकृत माहिती न मिळाल्याने प्रवशांचा संताप चिपळूण एस.टी. महामंडळाने बस तिकीट दरात 18 टक्के दरवाढ केल्यानंतर या नव्या दरवाढीसाठी आवश्यक लिंक अपडेट करताना नेटअभावी होत असलेल्या विलंबामुळे ...

भारतीय सैन्यदलाकडून आलेले विमान चोरीला!

June 17th, 2018 Comments Off on भारतीय सैन्यदलाकडून आलेले विमान चोरीला!
नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पोलीसांत तक्रार विमान नगर पंचायतीऐवजी योगिता दंत विद्यालयात रामदास कदम यांच्या स्वीय सहाय्यका विरोधात आरोप खोटय़ा कागदपत्रांद्धारे कृत्य, गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी /खेड शिवतर येथील जवानांनी पहिल्या व दुसऱया महायुद्धात केलेल्या अतुलनीय पराक्रमाची गाथा ...

रत्नागिरीत सुरू होणार टपाल बँक

June 17th, 2018 Comments Off on रत्नागिरीत सुरू होणार टपाल बँक
तीन महिन्यांत होणार कार्यान्वित तालुका टपाल कार्यालयात विस्तार कक्ष अंगठय़ाच्या ठशांवर आधारीत तंत्रज्ञानावर सेवा राजगोपाल मयेकर /दापोली रत्नागिरीच्या मुख्य टपाल कार्यालयात लवकरच टपाल बँक सुरू होणार असून प्रत्येक तालुक्यातील टपाल कार्यालयात या बँकेचा विस्तार कक्ष उघडण्याच्या हालचाली सध्या वेगाने ...

गोठय़ात राबणाऱया हातांनी मिळवले यशाचे ‘लोणी’!

June 16th, 2018 Comments Off on गोठय़ात राबणाऱया हातांनी मिळवले यशाचे ‘लोणी’!
टेटवलीच्या सलोनी भारदेची परिस्थितीवर मात शाळेसाठी दररोज 4 किमी पायपीट 10वीच्या परीक्षेत मिळवले 93.60 टक्के गुण पुढील शिक्षणासाठी हवेत मदतीचे हात राजू चव्हाण /खेड पहाटे उठून म्हशींचे शेण काढून दूध काढायचे… दुधाच्या किटल्या घेऊन घरोघरी दूधही टाकायचे… त्यानंतर घरातील ...

नागरिकांच्या घराजवळ घुसले समुद्राचे पाणी

June 16th, 2018 Comments Off on नागरिकांच्या घराजवळ घुसले समुद्राचे पाणी
मिऱया किनाऱयाला उधाणाचा धोका कायम लाटांच्या तडाख्याने धूपप्रतिबंधक बंधारा ढासळला बंधाऱयावर खर्च झालेले कोटय़वधी रुपये पाण्यात प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱया किनाऱयाला शुक्रवारी पुन्हा एकदा समुद्र उधाणाचा तडाखा बसला. उधाणाच्या लाटांनी जयहिंद चौक ते अलावा दरम्यानचा बंधारा ढासळल्याने उधाणाचे ...

एसटी प्रवास महागला 18 टक्के भाडेवाढ सुरू

June 16th, 2018 Comments Off on एसटी प्रवास महागला 18 टक्के भाडेवाढ सुरू
रत्नागिरी-मुंबई प्रवास 69 रूपयांनी महागला मोठय़ा दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी प्रतिनिधी /रत्नागिरी ग्नडिझेल दरवाढीनंतर एस.टी. महामंडळाने तिकिट दरात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या बस प्रवासासाठी 50 ते 100 ...

आता शिवशाही चालकांचा ‘बंद’!

June 15th, 2018 Comments Off on आता शिवशाही चालकांचा ‘बंद’!
दोन महिन्यांपासून पगार थकीत गाडीची देखभाल दुरूस्ती नाही प्रतिनिधी /गुहागर गेल्या दोन महिन्यांपासून थकीत असलेल वेतन, गाडय़ांच्या दुरूस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष, ठरलेल्या वेतनापेक्षा कमी वेतन देणे आदी समस्यांनी त्रस्त झालेल्या शिवशाही बसचालकांनी ‘बंद’ चे हत्यार उगारले आहे. गुरूवारी येथील ...

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती मिळाली सदोष प्रमाणपत्रे

June 15th, 2018 Comments Off on बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती मिळाली सदोष प्रमाणपत्रे
लांजातील कॉलेजमधील प्रकार कटींगमधील दोषांमुळे समस्या विद्यार्थी-पालकांमध्ये नाराजी बोर्डाच्या अनागोंदी कारभाराविरोधात संताप प्रतिनिधी /लांजा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला आह़े त्यानंतर 12 जून रोजी विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण ...
Page 1 of 10012345...102030...Last »