Archives
कोकण किनाऱयावरील वैशिष्टय़ांची बनणार शॉर्ट फिल्म
July 28th, 2018
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा उपक्रम, पर्यटन, बंदर विकास मुख्य उद्देश, मुंबई-गोवा क्रुझ वाहतुकीला प्रोत्साहन प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणातील पर्यटनाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने किनारी क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण बाबींची शॉर्ट फिल्म बनवण्याचे काम महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डान हाती घेतले आहे. मेरिटाईम बोर्डाच्या भविष्यकालीन योजना ...
हप्ते न भरल्याने शिवशाहीवर जप्तीची नामुष्की
July 26th, 2018
कारवाईसाठी फायनान्सचे अधिकारी रत्नागिरीत कंपनीच्या आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती राज्यात 10 शिवशाही गाडय़ांवर जप्तीचे सावट प्रतिनिधी /रत्नागिरी मोठा गाजावाजा करत एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या शिवशाही गाडय़ांवर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. या गाडय़ांचे हप्तेच न भरल्यामुळे राज्यातील अशा 10 गाडय़ांची जप्ती ...
लांजा बाजारपठेतील इमारतीचा स्लॅब कोसळला
July 26th, 2018
बाजारपेठ बंदमुळे टळला अनर्थ दोन दुचाकींचे नुकसान प्रतिनिधी /लांजा लांजा शहरातील बाजारपेठेमधील सोनारगल्लीत एका जुन्या इमारतीच्या छतावरील स्लॅब अचानकपणे कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी 2़ 45 वाजण्याच्या दरम्यान घडल़ी यामध्ये इमारत पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. दरम्यान बुधवारी शहरातील व्यापाऱयांनी ...
गुहागरातील पोलीस नाईक आर्थिक गुन्हा अन्वेषणच्या जाळय़ात
July 26th, 2018
6 हजारच्या लाच प्रकरणी कारवाई प्रतिनिधी /गुहागर दाखल झालेल्या तक्रारीवर संबंधित मुलावर गुन्हा दाखल न करण्यासाठी येथील पोलीस नाईक सुरेश लक्ष्मण गोरे यांना 6 हजार रूपयांची लाच घेताना आर्थिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरी यांनी रंगेहाथ पकडले. आर्थिक गुन्हा अन्वेषण ...
संगणक अर्हतेविना प्राथमिक शिक्षक ‘हँग’
July 25th, 2018
परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांकडून वसुली जिह्यातील साडेपाच हजार गुरुजींसमोर पेच प्रतिनिधी /रत्नागिरी/देवरुख ‘संगणक अर्हते’तून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यासाठी तत्कालीन खातेप्रमुख, मंत्र्यांनी विविध व्यासपीठावर घोषणा केली. परंतु तसा शासनादेश निर्गमित न केल्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांवरच ‘हँग’ होण्याची वेळ येऊन ठेपली ...
जिल्हय़ात बंदला संमिश्र प्रतिसाद
July 25th, 2018
चिपळुणात कडकडीत बंद अचानक बाजारपेठ बंद केल्याने गैरसोय घोषणांनी परिसर दणाणला, बससेवेवर परिणाम प्रतिनिधी /रत्नागिरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छेडण्यात आलेल्या ‘बंद’ आंदोलनाला जिल्हय़ात संमिश्र प्रतिसाद लाभला. चिपळूण, सावर्डे व गुहागर वगळता घोषणाबाजी व मोर्चाचे चित्र नव्हते. रत्नागिरीत काही ...
‘जेडीआरएल’ला 90 दिवसांची डेडलाईन!
July 24th, 2018
ग्रामस्थांच्या समस्यांबाबत आमदार सामंत आक्रमक अन्यथा एक इंचही काम होवू देणार नाही कंपनी अधिकाऱयांसमवेत ग्रामस्थांची बैठक प्रतिनिधी /रत्नागिरी जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्प राबवताना बाधीत गावांना जाणवत असलेल्या समस्यांबाबत आमदार उदय सामंत यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. ‘जेडीआरएल’ला समस्या मार्गी लावण्यासाठी ...
बनावट सोने तारण प्रकरणात बँकेसह दोन पतसंस्थांना गंडा?
July 24th, 2018
चिपळुणात टोळी सक्रिय असल्याची चर्चा, बदनामी टाळण्यासाठी अद्याप तक्रार नाही गोपनीय पद्धतीने वसुलीचे प्रयत्न सुरू प्रतिनिधी /चिपळूण ठाणे पोलिसांनी बनावट सोने तारण प्रकरणी चिपळुणातील दोघांसह चौघांना अटक करण्यात आली. या पार्श्वभुमीवर चिपळुणातही अशाचपध्दतीच्या शहरातील एका सहकारी बँकेसह दोन पतसंस्थाना ...
सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी रत्नागिरीत
July 24th, 2018
प्रतिनिधी /रत्नागिरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे 26 जुलै रोजी रत्नागिरी दौऱयावर येत आहेत. त्यांच्या प्रवासात रत्नागिरी येथे गुरुपूजन कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे. रत्नागिरी येथील टीआरपी नजीक पाटीदार सभागृहात गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता या कार्यक्रमाचे आयोजन ...
ऐतिहासीक तोफा परत मिळविण्यासाठी उभारणा जनआंदोलन
July 22nd, 2018
शिवप्रेमी राजाभाऊ रसाळ यांचा इशारा राजापूर तहसीलच्या प्रवेशद्वारावरील तोफ गायब, मात्र प्रशासनाला गांभीर्य नाही, प्रांतांधिकाऱयांची तारीख पे तारीख वार्ताहर /राजापूर राजापूर शहरातील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील गायब झालेली तोफ परत मिळविण्यासाठी शिवप्रेमी नागरिकांकडून वर्षभर पाठपुरावा सुरू असतानाही प्रशासनाला मात्र गांभीर्य ...