|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

महामार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतरच?

January 24th, 2017 Comments Off on महामार्ग चौपदरीकरणाचे काम पावसाळय़ानंतरच?
शहर वगळून चिपळूण तालुक्याला 268 कोटी प्राप्त, आणखी 77 कोटीची गरज, मोबदला वाटपाला आचारसंहितेचा फटका प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागामालकांना मोबदल्यापोटी 381 कोटी रुपये प्राप्त झाल्यानंतर आता शहर वगळून चिपळूण तालुक्यातील तेरा ...

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर वार करणाऱया दोघांना सक्तमजुरी

January 24th, 2017 Comments Off on एकतर्फी प्रेमातून तरूणीवर वार करणाऱया दोघांना सक्तमजुरी
अडीच वर्षापुर्वी आंबव इंजिनिअरिंग कॉलेजसमोर घडली होती घटना देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा, दोघांनाही 10 वर्षे सक्तमजुरी प्रतिनिधी /रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील आंबव इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर एकतर्फी प्रेमातून तरूणीच्या पोटात धारधार चाकूने वार केल्याची घटना सुमारे अडीच वर्षापुर्वी घडली होती. याप्रकरणी ...

आरई सोसायटी निवडणुकीत अरुअप्पा पॅनेलचा दणदणीत विजय

January 24th, 2017 Comments Off on आरई सोसायटी निवडणुकीत अरुअप्पा पॅनेलचा दणदणीत विजय
संस्था पॅनेलने आपले बळ वाढवले, सर्व गटात प्रवेश, अध्यक्षपदी राज्यमंत्री श्रीपाद नाईक प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणपट्टीतील अग्रगण्य असलेल्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात विद्यमान सत्ताधारी अरुअप्पा पॅनेलने दणदणीत बहुमत मिळवून ...

प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय

January 24th, 2017 Comments Off on प्रत्येक कुटुंब चिपळूण नागरी पतसंस्थेशी जोडण्याचे ध्येय
पाटण शाखा उद्घाटनप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण यांचे प्रतिपादन, लवकरच मल्हारपेठ, मुंढे, कोल्हापुरात शाखा सुरू करणार प्रतिनिधी /पाटण सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाच्या बळावर काळाची पावले आणि आव्हाने ओळखून वाटचाल करणाऱया चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने बचतीचा संस्कार, पारदर्शक कारभार, सामाजिक बांधिलकीच्या ...

राहुल द्रविडसह त्यांच्या मातोश्रींचेही उलगडणार कलात्मक पैलू!

January 24th, 2017 Comments Off on राहुल द्रविडसह त्यांच्या मातोश्रींचेही उलगडणार कलात्मक पैलू!
नगर वाचनालयातर्फे आज प्रकट मुलाखत प्रतिनिधी /रत्नागिरी भारतीय क्रिकेट क्षेत्रातील ‘द वॉल’ म्हणून समजल्या जाणाऱया राहुल द्रविडच्या मातोश्री डॉ. पुष्पा द्रविड यांची रत्नागिरीत प्रथमच प्रकट मुलाखत होणार आहे. श्रोत्यांना ही संधी जिल्हा नगर वाचनालयाने उपलब्ध करून दिली आहे. 24 ...
Page 113 of 113« First...102030...109110111112113