|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

गणरायाच्या स्वागतासाठी जिल्हावासीय सज्ज

September 5th, 2018 Comments Off on गणरायाच्या स्वागतासाठी जिल्हावासीय सज्ज
जिल्हय़ात 1,65,357 घरगुती तर 110 सार्वजनिक गणरायाची होणार प्रतिष्ठापना गणेशभक्तांची स्वागताच्या तयारीची जोरात लगबग प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणवासीयांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनासाठी जिल्हावासीय सज्ज झाले असून त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी रत्नागिरी ...

माणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त

September 5th, 2018 Comments Off on माणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त
ढालघर येथील युवकाला अटक 50 हजारांचे साहीत्य जप्त गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कसून चौकशी प्रतिनिधी /महाड रायगड जिह्यांतील माणगाव तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गालगतच्या ढालघर येथे स्फोटके जप्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर सापडलेल्या या स्फोटाकांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मोहमद ...

रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’

September 4th, 2018 Comments Off on रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’
सुरक्षेत होणार आणखी मजबूत 440 वॅट क्षमतेचे कुंपण नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाख निधी जान्हवी पाटील /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून कारागृहाच्या संरक्षक भिंतेवर चारही बाजूंनी इलेक्ट्रीक फेन्सींग (विद्युत कुंपण) करण्यात आले आहे. पालकमंत्री रविंद्र ...

मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन

September 4th, 2018 Comments Off on मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन
युवा महोत्सवावर ठसा हिंदी एकांकिकात- मूक अभिनयात सुवर्ण, मराठी एकांकिकेत कास्यपदक   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई विद्यापीठाच्या 51 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात डीबीजे महाविद्यालयाने हिंदी एकांकिका व मूक अभिनय स्पर्धेत सुवर्णपदक, मराठी एकांकिका स्पर्धेत कास्यपदक तर एकपात्री अभिनय स्पर्धेत ...

गोविंदा रे …गोपाळा!

September 4th, 2018 Comments Off on गोविंदा रे …गोपाळा!
जिल्हाभर दहीहंडीचा उत्साह मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी चुरस प्रतिनिधी /रत्नागिरी बोल बजरंग बली की जय! ….‘गोविंदा आला रे आला’… ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात जिल्हय़ाच्या विविध भागात ढाक्कुमाकुमच्या तालावर ठेका धरत अनेक गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी सोमवारी रस्त्यावर उतरली. पाच, ...

गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली!

August 31st, 2018 Comments Off on गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली!
वादळी वारे व लाटांचा तडाखा खलाशांना वाचवण्यात यश सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान वार्ताहर /गणपतीपुळे वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ‘देवलक्ष्मी’ नौका बुडाल्याने मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 7 ...

मॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा

August 31st, 2018 Comments Off on मॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची सरप्राईज व्हिजीट विना सुरक्षारक्षक तासभर चालत केली पाहणी रिमांड होमच्या मुलांसोबत केला नाश्ता प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने शहराची पहाणी करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कोणत्याही ...

माजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला

August 31st, 2018 Comments Off on माजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला
व्हेंटीलेटर फोडून चोरटय़ांचा शिरकाव, मात्र हाती काहीच लागले नाही वार्ताहर /मार्गताम्हाने एका माजी पोलीस अधिकाऱयाचा बंगला फोडल्याण्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडला आहे. बंगल्याच्या व्हेंटीलेटरची काच फोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे ...

मालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे

August 30th, 2018 Comments Off on मालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे
महिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपीस्ट रश्मी पवार यांनी ‘तरुण भारत’शी साधला संवाद वैभव पवार /गणपतीपुळे मालगुंड गावच्या सुनबाई व नायरीच्या (संगमेश्वर) सुकन्या रश्मी पवार या क्रिकेट जगतात दबदबा निर्माण करणाऱया भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंना तंदुरूस्तीचे धडे देत आहेत. ...

पक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता?

August 30th, 2018 Comments Off on पक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता?
रिफायनरी विरोधी स्थानिक व मुंबई समितीचा निर्णय सर्वपक्षीय आंदोलनात मात्र सहभागी होणार सेनेच्या मोर्चात सहभागी न होण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन प्रतिनिधी /राजापूर प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छिमार संघटना व ...
Page 2 of 11312345...102030...Last »