|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

खासगी आराम बस अपघातात 16 जण जखमी

May 29th, 2018 Comments Off on खासगी आराम बस अपघातात 16 जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटातील घटना संरक्षक भिंतीमुळे बस दरीत कोसळता-कोसळता बचावली आराम बसचे मोठे नुकसान, महामार्ग 3 तास ठप्प प्रतिनिधी /लांजा मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये भरधाव वेगात जाणारी खासगी आराम बस उलटून झालेल्या अपघातात 16 जण जखमी होण्याची घटना ...

शिक्षक बदल्यांवरून जुंपणार!

May 29th, 2018 Comments Off on शिक्षक बदल्यांवरून जुंपणार!
प्राथमिक शिक्षक बदल्या जुलैमध्ये शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती -आचारसंहिता संपल्यावर 15 दिवसात कार्यवाही राज्य सरकारने सोमवारी दिले आदेश प्रतिनिधी /रत्नागिरी राज्यातील शिक्षक बदल्या 15 दिवसात कराव्यात. तथापि गोंदिया, भंडारा व रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण विभागातील 5 जिह्यामध्ये निवडणूक आचारसंहिता ...

फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची मुक्तता

May 27th, 2018 Comments Off on फासकीत अडकलेल्या बिबटय़ाची मुक्तता
लांजा तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडीतील घटना प्रतिनिधी /लांजा लांजा तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडी येथील एका काजुच्या बागेत फासकीमद्ये अडकलेल्या बिबटय़ाला वनविभागाने सुरक्षित पकडून बिबटय़ाला वन अधिवासात सोडले. ही घटना शनिवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यानं उघडकीस आली. तालुक्यातील वाघ्रट रांबाडेवाडी येथे सुरेश ...

रेल्वे अपघातात सिव्हिल इंजिनिअरचा मृत्यू

May 27th, 2018 Comments Off on रेल्वे अपघातात सिव्हिल इंजिनिअरचा मृत्यू
वार्ताहर /लांजा निरव्हाळ-चिपळूण येथील एका सिव्हिल इजिनियरचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. 25 मे रोजी रात्री विलवडे रेल्वे स्थानकाजवळील वाघणगाव बोगद्यानजीक हा अपघात झाला. दरम्यान कोणत्या रेल्वेतून हा अपघात झाला हे निश्चित झालेले नाही. मंगेश सिताराम चव्हाण (42) हे ...

घर बसल्या शेतातील आग आटोक्यात आणता येणार!

May 26th, 2018 Comments Off on घर बसल्या शेतातील आग आटोक्यात आणता येणार!
आंबव महाविद्यालयातील प्रा. लक्ष्मण नाईक यांनी तयार केले अफलातून बहुद्देशीय यंत्र शेतकऱयांना ठरणार वरदान दीपक कुवळेकर /देवरुख शेतात कोणी नसताना आग लागली तर बहुसंख्यवेळा शेती जळून नष्ट होते. कारण शेती ही घरापासून दूर असते. त्यामुळे आग लागलेली लवकर समजत ...

चिपळुणात एसटी बस दरीत कोसळली

May 26th, 2018 Comments Off on चिपळुणात एसटी बस दरीत कोसळली
आंब्याच्या गाडीला धडक दिल्यानंतर मद्यधुंद चालकाचा ताबा सुटल्याने घडला प्रकार 5 प्रवाशांसह चालक जखमी, वाहकानेही केले होते मद्यप्राशन वैद्यकीय अहवालात स्पष्ट   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात मद्यधुंद एस. टी. बस चालकाने आंबा भरलेल्या बोलेरो गाडीला धडक दिली ...

आपण नाणारवासियांच्या सोबतच

May 25th, 2018 Comments Off on आपण नाणारवासियांच्या सोबतच
राज ठाकरे यांची रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना ग्वाही प्रतिनिधी /राजापूर नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होवू देणार नाही, नाणारचा विषय आता संपलाय अशी सत्तेत असणाऱया शिवसेनेची भूमिका असताना शासन हा प्रकल्प रेटवून नेण्याचा प्रयत्न कसा काय करीत आहे, असा सवाल करत या बाबतचे ...

मंडणगड नगराध्यक्षपदी नेत्रा शेरे बिनविरोध

May 25th, 2018 Comments Off on मंडणगड नगराध्यक्षपदी नेत्रा शेरे बिनविरोध
रंगतदार लढतीत शहर विकास आघाडीचे राहुल कोकाटे यांची उपनगराध्यक्षपदी दुसऱयांदा वर्णी   प्रतिनिधी /मंडणगड प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगरपंचायतीच्या सभागृहात गुरूवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी महाआघाडीच्यावतीने नेत्रा शेरे व उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे राहुल कोकाटे यांची निवड करण्यात ...

ऍड. निरंजन डावखरेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

May 24th, 2018 Comments Off on ऍड. निरंजन डावखरेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज भाजप प्रवेश विधापरिष सदस्यत्वाचाही राजीनामा स्थानिक राजकारणाला कंटाळून निर्णय प्रतिनिधी /मुंबई, रत्नागिरी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांनी बुधवारी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही बुधवारी राजीनामा दिला. गुरूवारी सकाळ 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

‘तेजस’ च्या वर्षपुर्तीबाबत रेल्वे स्टाफ अंधारात!

May 23rd, 2018 Comments Off on ‘तेजस’ च्या वर्षपुर्तीबाबत रेल्वे स्टाफ अंधारात!
रत्नागिरी स्थानकात गाडी तासभर उशिरा पहिले प्रवासी उदय बोडस यांच्याकडून ‘ग्रिटींग्ज’ गाडीच्या स्टाफला बसला सुखद धक्का प्रतिनिधी /रत्नागिरी ‘यह गाडीके आज एक साल होत गया?’, ‘आप सेलिब्रेट कर रहै पर वहा बंबइमे कुछ नही किया’ हे शब्द आहेत 22119 ...
Page 20 of 115« First...10...1819202122...304050...Last »