|Friday, July 19, 2019
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

तब्बल चार वर्षानंतर लागली शांत झोप!

September 25th, 2018 Comments Off on तब्बल चार वर्षानंतर लागली शांत झोप!
सुवर्णकन्या राही सरनोबत आता लक्ष्य ऑलिम्पिक गोल्ड मेडल पुणे येथे ‘तरूण भारत’ शी साधला मुक्त संवाद जान्हवी पाटील /रत्नागिरी नेमबाजीमधील सुवर्णपदक मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून कठोर मेहनत घेत होते. गोल्ड मेडलचे ध्येय गाठण्याच्या ध्येयाने आपल्याला इतके पछाडले होते की चार ...

खेडमध्ये भीमसैनिकांनी दोन तास महामार्ग रोखला!

September 25th, 2018 Comments Off on खेडमध्ये भीमसैनिकांनी दोन तास महामार्ग रोखला!
डॉ. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण, समाजकंटकांच्या अटकेसाठी 15 दिवसांची ‘डेडलाईन’, आरोपींना न पकडल्यास ‘बांगडय़ा भरो’ आंदोलन छेडणार प्रतिनिधी /खेड शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाप्रकरणी सहा महिन्यानंतर समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याच्या निषेधार्थ संतप्त भीमसैनिकांनी ...

अवेळी मोहोरातून कैऱयाही लगडल्या!

September 22nd, 2018 Comments Off on अवेळी मोहोरातून कैऱयाही लगडल्या!
वातावरणातील बदलाचा आंब्यावर परिणाम दिड महिना अगोदरच आंब्याला मोहोर प्रतिनिधी /रत्नागिरी पावसाने मारलेली दडी, रात्री थंडी तर दिवसा ‘ऑक्टोबर हिट’ प्रमाणे चटके अशा बदलत्या वातावणारचा परिणाम आंब्यावरही झाला आहे. यंदा दीड महिना आधीच ठिकठिकाणी आंब्याला मोहोर येऊ लागला असून ...

भातशेती करपल्याने शेतकरी हताश

September 21st, 2018 Comments Off on भातशेती करपल्याने शेतकरी हताश
पावसाने दडी मारल्याचा शेतीवर गंभीर परिणाम पाणथळीच्या शेतीला पाणी देण्याची वेळ यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याचे संकट   प्रतिनिधी /रत्नागिरी यावर्षी जिल्हय़ातील शेतकऱयांना खुश केलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात शेतकऱयांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पावसाअभावी भातशेती करपू लागल्याने शेतीच्या उत्पादनात ...

मोदींच्या वाराणसी प्रकल्पाला कोकणी प्रतिभेचा ‘टच’

September 21st, 2018 Comments Off on मोदींच्या वाराणसी प्रकल्पाला कोकणी प्रतिभेचा ‘टच’
तिर्थक्षेत्रासह घाटाला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी नितीन देसाईंकडे दापोलीच्या शिरपेचात खोवला गेला आणखी एक मानाचा तुरा मनोज पवार /दापोली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदार संघातील वाराणसीला तब्बल 550 कोटी रूपयांचे ‘गिफ्ट’ नुकतेच जाहीर केले आहे. यातून वाराणसी या तिर्थक्षेत्राचा ...

रेल्वे सिग्नलची वायर अज्ञाताने तोडली

September 19th, 2018 Comments Off on रेल्वे सिग्नलची वायर अज्ञाताने तोडली
रेल्वे प्रशासनाकडून घातपाताचा संशय रेड सिग्नलने मडगाव-मुंबई रेल्वे थांबली   प्रतिनिधी /महाड तालुक्यातील टोळ गावाच्या हद्दीतील कोकण रेल्वे मार्गावर सिग्नलची वायर अज्ञाताने तोडल्याची घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे मिळालेल्या रेड सिग्नलमुळे पहाटे मडगाव-मुंबई रेल्वे थांबवण्यात आली. ...

परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचा उद्रेक!

September 19th, 2018 Comments Off on परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचा उद्रेक!
महामार्गावर मैलोन्मैल रांगा बस, रेल्वेस्थानकांवर तोबा गर्दी रत्नागिरीत दादर पॅसेंजर साडेतीन तास रोखली खेडमध्ये रेल्वे प्रवाशांचा संताप अनावर प्रतिनिधी /रत्नागिरी पाच दिवसांच्या गणरायाला सोमवारी निरोप देऊन निघालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. महामार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा ...

खेड रेल्वेस्थानकात प्रवाशांचा हंगामा

September 19th, 2018 Comments Off on खेड रेल्वेस्थानकात प्रवाशांचा हंगामा
‘मांडवी’च्या आरक्षित डब्यांचेही दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त, जलद गाडय़ांतून प्रवास करण्याची दिली मूभा प्रतिनिधी /खेड मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास खेड स्थानकात दाखल झाल्sाr. मात्र आरक्षित डब्यांचेही दरवाजे न उघडल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. ...

गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटणाऱया दोघांना अटक

September 19th, 2018 Comments Off on गुंगीचे औषध देवून प्रवाशांना लुटणाऱया दोघांना अटक
रेल्वे पोलिसांची कारवाई 6 लाखांचा मुद्देमाल जप्त रत्नागिरी पोलीस घेणार ताबा प्रतिनिधी /रत्नागिरी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशाना खाण्याच्या पदार्थामधून गुंगीचे औषध देवून लुटणाऱया दोघा संशयित आरोपींना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आह़े बसारत नूर हुसेन (50), मोहमद साफी (35) अशी ...

गणेशभक्तांवर काळाचा घाला, 7 ठार

September 12th, 2018 Comments Off on गणेशभक्तांवर काळाचा घाला, 7 ठार
महामार्गावर वाकेड-लांजा येथे आराम बस-इको गाडीचा भीषण अपघात 5 गंभीर जखमी, राजापूर- कोंडय़ेतील 4 कुटुंबावर अरिष्ट दोन चिमुरडय़ांसह माता दगावली जुळे भाऊ गंभीर जखमी वार्ताहर /लांजा/राजापूर गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे झालेल्या भिषण अपघाताने कोकणातील गणेशोत्सवाच्या उत्साहावर दुःखाचे ...
Page 3 of 11512345...102030...Last »