|Thursday, September 20, 2018
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

एसटी कामगार पुन्हा संपाच्या पवित्र्यात

March 17th, 2018 Comments Off on एसटी कामगार पुन्हा संपाच्या पवित्र्यात
वेतनवाढीच्या मागणीवर वारंवार फसवणूक दापोलीतील राज्य अधिवेशनात होणार घोषणा प्रतिनिधी /दापोली राज्य सरकारकडून होणाऱया फसवणुकीला कंटाळून एसटी कामगार संघटना पुन्हा एकदा राज्यव्यापी संपाच्या तयारीत आहे. पुढील महिन्यात दापोलीत होणाऱया 54व्या राज्यव्यापी अधिवेशनात संपाची तारीख निश्चित करण्यात येईल अशी घोषणा ...

न.प.पाणी योजना आठ दिवसांत मार्गी लावा

March 17th, 2018 Comments Off on न.प.पाणी योजना आठ दिवसांत मार्गी लावा
खासदार विनायक राऊत यांचा भाजपाला इशारा अन्यथा कोकण आयुक्तांसमोर आमदारांसमवेत ठाण मांडणार नारायण राणेंवर टिकास्त्र सोडून उडवली खिल्ली प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी नगर परिषदेच्या सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागू नये म्हणून जे-जे आडवे येत आहेत. त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर ...

आंबा, काजू बागायतदार चिंतेत!

March 16th, 2018 Comments Off on आंबा, काजू बागायतदार चिंतेत!
ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टय़ाच परिणाम तुडतुडय़ा, ढेकण्याच्या प्रादुर्भावाची भीती नारळ, सुपारीचीही गळ शक्य प्रतिनिधी /रत्नागिरी, मुरूड बुधवारी अनेक ठिकाणी गारांसह झालेला अवकाळी पाऊस व गुरूवारीही सर्वत्र असलेले ढगाळ वातावरणाचा आंबा व काजू पिकावर ...

टेम्पो दरीत कोसळून महिलेसह चौघे ठार

March 16th, 2018 Comments Off on टेम्पो दरीत कोसळून महिलेसह चौघे ठार
पोलादपूर तालुक्यातील दुर्घटना नियंत्रण सुटल्याने टेम्पो 50 फूट दरीत साखरपुडय़ाला जाणाऱया कुटुंबावर घाला प्रतिनिधी /महाड पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावाजवळ भरधाव टेम्पो 50 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात महिलेसह चौघांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले. साखरपुडय़ाच्या ...

दहावीचा अभ्यास महागला

March 16th, 2018 Comments Off on दहावीचा अभ्यास महागला
यंदापासून नवा अभ्यासक्रम पाठय़पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ पुस्तके याच महिन्यात येणार बाजारात पुढील महिन्यात शिक्षक प्रशिक्षण ‘अंतर्गत गुण रद्द’मुळे शाळांसह विद्यार्थ्यांचा कस विशेष प्रतिनिधी /रत्नागिरी पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी अर्थात दहावीच्या ...

लांजा, राजापूरला गारांसह अवकाळीचा तडाखा

March 15th, 2018 Comments Off on लांजा, राजापूरला गारांसह अवकाळीचा तडाखा
आंबा-काजूवर आणखी एक संकटअचानक आलेल्या पावसाने तारांबळ   वार्ताहर /लांजा, राजापूर गेले काही दिवस उन्हाचे चटके बसत असताना बुधवारी सायंकाळी लांजा व राजापूर तालुक्यात गडगडाटासह जोरदार पाऊस जाला. काही ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गाराही पडल्या. यामुळे नागरीक, प्रवासी व दुचाकीचालकांची ...

‘मँगोनेट’द्वारे आंबा बागायतदारांना निर्यातीचे दार खुले

March 15th, 2018 Comments Off on ‘मँगोनेट’द्वारे आंबा बागायतदारांना निर्यातीचे दार खुले
जिह्यात 2 हजार 116 बागायतदारांची नोंदणी 1747 हेक्टर क्षेत्र मँगोनेटच्या सर्कलमध्ये विजय पाडावे /रत्नागिरी सन 2013 मध्ये युरोपियन देशांनी आंबा व भाजीपाला आयातीवर बंदी घातल्याचा परिणाम कोकणातील आंबा बागायतदार 2012 पासून परदेशी आंबा निर्यातीसाठी ‘मँगोनेट’ रजिस्टर होत आहेत. जिह्यात ...

शिरगांव-मिरजोळेची होणार आठवडाभरात संयुक्त बैठक

March 14th, 2018 Comments Off on शिरगांव-मिरजोळेची होणार आठवडाभरात संयुक्त बैठक
विमानतळ अतिरिक्त भूसंपादन प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय विश्वासात न घेतल्याने ग्रामस्थांची नाराजी प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीतील कोस्टगार्ड विमानतळाच्या विस्तारीकणासाठी अतिरिक्त भूसंपादनाचा मुद्दा तापला असून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यकत केली. ...

रिफायनरी विरोधात आज मुंबईत धरणे

March 14th, 2018 Comments Off on रिफायनरी विरोधात आज मुंबईत धरणे
अशोक वालम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन प्रकल्प रद्दची घोषणा न झाल्यास साखळी उपोषण प्रतिनिधी /राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे. रिफायनरी संघर्ष संघटनेच्यावतीने बुधवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ...

भाटय़े बीचवर ‘सेल्फी पाँईंट’ची संकल्पना

March 14th, 2018 Comments Off on भाटय़े बीचवर ‘सेल्फी पाँईंट’ची संकल्पना
मेरिटाईमचे ‘निर्मल सागर तट अभियान’ भाटय़े ग्रामस्तर सागरतट व्यवस्थापन समितीची कार्यवाही प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हय़ातील समुद्र किनाऱयांची स्वच्छता अबाधित राखून तेथील सौदर्यं पर्यटनाच्या दृष्टीने अधिक खुलवण्यासाठी येथील मेरीटाईम बोर्डामार्फत ‘निर्मल सागर तट’ अभियानाची संकल्पना राबवली जात आहे. त्या अभियानाच्या माध्यमातून ...
Page 30 of 113« First...1020...2829303132...405060...Last »