|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

ट्रेकर्ससाठी उघडले ‘सह्याद्री’चे दरवाजे!

September 6th, 2018 Comments Off on ट्रेकर्ससाठी उघडले ‘सह्याद्री’चे दरवाजे!
वन्यजीव विभागाची मंजुरी, पर्यटनस्थळांचाही होणार विकास महाबळेश्वर ते आंबा घाटादरम्यान 8‘हॉटस्पॉट’, तिवरे येथील स्थळाचे आज उद्घाटन, राजेंद्र शिंदे /चिपळूण वन्यजीव परीक्षण आणि पर्यटनासह ट्रेकींग करणाऱयांसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनचे दरवाजे वन्यजीव विभागाने उघडले आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीव व ...

आजपासून रिक्षा भाडेवाढ

September 6th, 2018 Comments Off on आजपासून रिक्षा भाडेवाढ
1.6 किमीच्या टप्प्यासाठी 27 रूपये पुढील टप्प्यासाठी 17 रूपये भाडे आरटीओ विनोद चव्हाण यांची माहिती प्रतिनिधी /रत्नागिरी पेट्रोल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षा व्यावसायिकांना शासनाने दिलासा देताना तब्बल पाच वर्षानंतर भाडे वाढ जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात ...

कृषी पर्यटनाला शासन दरबारी अधिकृत दर्जाच नाही!

September 6th, 2018 Comments Off on कृषी पर्यटनाला शासन दरबारी अधिकृत दर्जाच नाही!
हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया यांची खंत अनास्था पाहून मन आंदोलनाच्या पवित्र्यात धारिया म्हणाले…. ‘चॅम्पियन सेक्टर’साठी एकही प्रस्ताव नाही कोकणात मगर संवर्धनासाठी प्रयत्न सुरू एमटीडीसीच्या बारा रिसॉर्टच्या लवकरच निविदा संदीप घाग /सावर्डे राज्यात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे कोकणात असताना शासन ...

तालुका क्रीडा अधिकारीपदी अंकिता मयेकरचा थेट निवड

September 6th, 2018 Comments Off on तालुका क्रीडा अधिकारीपदी अंकिता मयेकरचा थेट निवड
प्रतिनिधी /रत्नागिरी महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, माहेर-सासरचा पूर्ण पाठिंबा यामुळे 2015 च्या हाँगकाँग आशियाई स्पर्धेत रजत पदक मिळू शकले. त्यामुळेच तालुका क्रीडा अधिकारी म्हणून थेट निवड होऊ शकली, अशा भावना रत्नागिरीची सुकन्या अंकिता मयेकर- पिलणकर ...

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

September 5th, 2018 Comments Off on जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
जि.प.अध्यक्ष स्वरूपा साळवी यांची घोषणा आज शिक्षकदिनी होणार पुरस्कार वितरण प्रतिनिधी  /रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून प्रत्येक तालुक्यातून एक असे नऊ शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. जि. प. अध्यक्षा स्वरूपा ...

गणरायाच्या स्वागतासाठी जिल्हावासीय सज्ज

September 5th, 2018 Comments Off on गणरायाच्या स्वागतासाठी जिल्हावासीय सज्ज
जिल्हय़ात 1,65,357 घरगुती तर 110 सार्वजनिक गणरायाची होणार प्रतिष्ठापना गणेशभक्तांची स्वागताच्या तयारीची जोरात लगबग प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणवासीयांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनासाठी जिल्हावासीय सज्ज झाले असून त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यावर्षी रत्नागिरी ...

माणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त

September 5th, 2018 Comments Off on माणगावमध्ये संशयस्पद स्फोटके जप्त
ढालघर येथील युवकाला अटक 50 हजारांचे साहीत्य जप्त गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर कसून चौकशी प्रतिनिधी /महाड रायगड जिह्यांतील माणगाव तालुक्यामध्ये मुंबई गोवा महामार्गालगतच्या ढालघर येथे स्फोटके जप्त करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर सापडलेल्या या स्फोटाकांमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मोहमद ...

रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’

September 4th, 2018 Comments Off on रत्नागिरी जिल्हा कारागृहाला ‘इलेक्ट्रीक फेंन्सींग’
सुरक्षेत होणार आणखी मजबूत 440 वॅट क्षमतेचे कुंपण नाविन्यपूर्ण योजनेतून 5 लाख निधी जान्हवी पाटील /रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाची सुरक्षा अधिक भक्कम झाली असून कारागृहाच्या संरक्षक भिंतेवर चारही बाजूंनी इलेक्ट्रीक फेन्सींग (विद्युत कुंपण) करण्यात आले आहे. पालकमंत्री रविंद्र ...

मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन

September 4th, 2018 Comments Off on मुंबई विद्यापीठ नाटय़ विभागात ‘डीबीजे’ चॅम्पियन
युवा महोत्सवावर ठसा हिंदी एकांकिकात- मूक अभिनयात सुवर्ण, मराठी एकांकिकेत कास्यपदक   प्रतिनिधी /चिपळूण मुंबई विद्यापीठाच्या 51 व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात डीबीजे महाविद्यालयाने हिंदी एकांकिका व मूक अभिनय स्पर्धेत सुवर्णपदक, मराठी एकांकिका स्पर्धेत कास्यपदक तर एकपात्री अभिनय स्पर्धेत ...

गोविंदा रे …गोपाळा!

September 4th, 2018 Comments Off on गोविंदा रे …गोपाळा!
जिल्हाभर दहीहंडीचा उत्साह मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी चुरस प्रतिनिधी /रत्नागिरी बोल बजरंग बली की जय! ….‘गोविंदा आला रे आला’… ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात जिल्हय़ाच्या विविध भागात ढाक्कुमाकुमच्या तालावर ठेका धरत अनेक गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी सोमवारी रस्त्यावर उतरली. पाच, ...
Page 4 of 115« First...23456...102030...Last »