|Friday, July 19, 2019
You are here: Home » Archives by: Abhijeet Devrukhakar

Archives

गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली!

August 31st, 2018 Comments Off on गणपतीपुळेत मच्छीमार बोट बुडाली!
वादळी वारे व लाटांचा तडाखा खलाशांना वाचवण्यात यश सुमारे 4 ते 5 लाखांचे मोठे नुकसान वार्ताहर /गणपतीपुळे वेत्ये समुद्रामध्ये मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाल्याची घटना ताजी असताना गुरूवारी गणपतीपुळे येथे ‘देवलक्ष्मी’ नौका बुडाल्याने मच्छीमारांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी 7 ...

मॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा

August 31st, 2018 Comments Off on मॉर्निंगवॉकद्वारे जिल्हाधिकाऱयांनी घेतला शहराचा आढावा
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची सरप्राईज व्हिजीट विना सुरक्षारक्षक तासभर चालत केली पाहणी रिमांड होमच्या मुलांसोबत केला नाश्ता प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरुवारी मॉर्निंग वॉकच्यानिमित्ताने शहराची पहाणी करत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी कोणत्याही ...

माजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला

August 31st, 2018 Comments Off on माजी पोलीस अधिकाऱयाचा मार्गताम्हानेत बंगला फोडला
व्हेंटीलेटर फोडून चोरटय़ांचा शिरकाव, मात्र हाती काहीच लागले नाही वार्ताहर /मार्गताम्हाने एका माजी पोलीस अधिकाऱयाचा बंगला फोडल्याण्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथे घडला आहे. बंगल्याच्या व्हेंटीलेटरची काच फोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे ...

मालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे

August 30th, 2018 Comments Off on मालगुंडची सुनबाई देतेय भारतीय संघाला तंदुरूस्तीचे धडे
महिला क्रिकेट संघाच्या स्पोर्ट थेरपीस्ट रश्मी पवार यांनी ‘तरुण भारत’शी साधला संवाद वैभव पवार /गणपतीपुळे मालगुंड गावच्या सुनबाई व नायरीच्या (संगमेश्वर) सुकन्या रश्मी पवार या क्रिकेट जगतात दबदबा निर्माण करणाऱया भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंना तंदुरूस्तीचे धडे देत आहेत. ...

पक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता?

August 30th, 2018 Comments Off on पक्षीय आंदोलनापासून प्रकल्पग्रस्तांची अलिप्तता?
रिफायनरी विरोधी स्थानिक व मुंबई समितीचा निर्णय सर्वपक्षीय आंदोलनात मात्र सहभागी होणार सेनेच्या मोर्चात सहभागी न होण्याचे प्रकल्पग्रस्तांना आवाहन प्रतिनिधी /राजापूर प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छिमार संघटना व ...

सावंतदेसाई अखेर सक्तीच्या रजेवर

August 30th, 2018 Comments Off on सावंतदेसाई अखेर सक्तीच्या रजेवर
आंबेनेळी दुर्घटना प्रकरण लोगो मृतांच्या नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय नातेवाईकांचा विद्यापीठावर मोर्चा प्रतिनिधी /दापोली आंबेनळी घाट दुर्घटनेतील मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी बुधवारी विद्यापीठावर मोर्चा काढून अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. अखेर नातेवाईकांच्या तीव्र भावना लक्षात घेवून ...

भाटय़े किनारी ‘हॉकबील’ जातीचे मृत कासव

August 29th, 2018 Comments Off on भाटय़े किनारी ‘हॉकबील’ जातीचे मृत कासव
मंगळवारी सकाळची घटना शेवाळासोबत प्लास्टीक खाल्ल्याने मृत्यू झाल्याचा मत्स्यतज्ञांचा अंदाज प्र†ितनिधी  /रत्नागिरी रत्नागिरीतील भाटय़े समुद्र किनारी ‘हॉकबील’ जातीचं एक कासव मृतावस्थेत मंगळवारी  मिळून आले. समुद्रातील शैवाळ खाताना त्यानं प्लास्टीक खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज मत्स्यतंज्ञाकडून वर्तवण्यात आला आहे. भाटय़े ...

सुनिता राणे, वसंत काटे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार

August 29th, 2018 Comments Off on सुनिता राणे, वसंत काटे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
प्रतिनिधी /रत्नागिरी सन 2017-18 च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यातील प्रत्येकी दोन शिक्षकांचा समावेश आहे. प्राथमिक विभागातून चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी-बोलाडवाडी शाळेच्या शिक्षिका सुनिता गोविंद राणे तर माध्यमिक विभागातून ...

‘जैतापूर’विरोधात मच्छीमार बांधवांचा पुन्हा एल्गार

August 28th, 2018 Comments Off on ‘जैतापूर’विरोधात मच्छीमार बांधवांचा पुन्हा एल्गार
अखेरच्या श्वासापर्यंत लढण्याचा निर्धार ‘जेलभरो’द्वारे प्रकल्प विरोधक आक्रमक वार्ताहर /राजापूर जमीन आमच्या हक्काची.. समुद्र आमच्या हक्काचा …. सर्वांनी गर्जा, नको अणुऊर्जा.. अणुऊर्जा हटाओ, कोकण बचाओ.. अशा जोरदार घोषणा देत मच्छीमार बांधव व प्रकल्पविरोधकांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात पुन्हा एकदा एल्गार ...

जिह्यात 14 हजार नवे मतदार!

August 28th, 2018 Comments Off on जिह्यात 14 हजार नवे मतदार!
मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर 12 लाख 28 हजार मतदारांची पडताळणी पूर्ण सुसूत्रीकरणामध्ये जिह्यात 1699 मतदान केंद्रे प्रतिनिधी /रत्नागिरी भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा पुनर्निरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार यादीत नाव ...
Page 5 of 115« First...34567...102030...Last »