|Monday, March 18, 2019
You are here: Home » Archives by: NIKHIL NAIK

Archives

पालकमंत्र्यांनी घेतली संजू परब यांची भेट

March 18th, 2019 Comments Off on पालकमंत्र्यांनी घेतली संजू परब यांची भेट
प्रतिनिधी / सावंतवाडी: गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी रात्री महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची भेट घेतली. केसरकर यांनी परब यांच्या इनोव्हा कार जळीत प्रकरणाची माहिती घेतली. कार जाळणाऱया आरोपींचा छडा लावू, अशी ग्वाही केसरकर यांनी परब यांना दिली. ...

लोक अदालतीत विक्रमी 613 प्रकरणे निकाली

March 18th, 2019 Comments Off on लोक अदालतीत विक्रमी 613 प्रकरणे निकाली
एकूण 2.27 कोटी तडजोड शुल्क असलेले दावे प्रतिनिधी / ओरोस: जिल्हाभरातील न्यायालयांमधून घेण्यात आलेल्या यंदाच्या पहिल्या लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. न्यायालयातील प्रलंबित आणि दाखलपूर्व अशा विक्रमी 613 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. एकूण 2 कोटी 27 लाख 7 हजार 76 रुपये ...

करुळ घाटात कार झाडाला धडकली

March 18th, 2019 Comments Off on करुळ घाटात कार झाडाला धडकली
वार्ताहर / वैभववाडी: करुळ घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्यानजीकच्या सुरूच्या झाडाला धडकली. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे. वाहन क्रमांकावरून ही कार सिंधुदुर्गातील असल्याचे स्पष्ट होत असून कारमधील प्रवाशांबाबत ...

टेम्पो पळविल्याप्रकरणी पोलिसांकडून जबाब

March 18th, 2019 Comments Off on टेम्पो पळविल्याप्रकरणी पोलिसांकडून जबाब
कणकवली: जानवली-कृष्णनगरीनजीक झालेल्या हाणामारीनंतर आयशर टेम्पो घेऊन पसार झालेला टेम्पो पेंडुर परिसरात सोडून पळालेला तो क्लिनर व टेम्पोचा मालक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला. क्लिनरनेही आपली व चालकाची पैशांवरून मारामारी झाल्याचे कबूल केले. तर टेम्पोमधील ‘वेस्ट कॉटन’ची गोवा ...

जबाबदाऱया बिनचूक पार पाडा!

March 17th, 2019 Comments Off on जबाबदाऱया बिनचूक पार पाडा!
कोकण विभागीय आयुक्तांचे आदेश : लोकसभा निवडणूक सज्जतेचा आढावा प्रतिनिधी / ओरोस:  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान 23 एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी नेमून दिलेली कामे व जबाबदाऱया योग्य रितीने व बिनचूक पार पाडा, असे आदेश कोकण विभागीय आयुक्त जगदिश ...

विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास

March 17th, 2019 Comments Off on विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास
प्रतिनिधी / ओरोस:  शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चांदोशी घाडीवाडी येथील महेश वसंत मेस्त्राr (33) याला दोषी धरण्यात आले असून विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी त्याला तीन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ...

विमान केव्हा उतरणार, हे अंधारातच!

March 17th, 2019 Comments Off on विमान केव्हा उतरणार, हे अंधारातच!
परशुराम उपरकर यांची टीका : ‘राऊत यांनी हायवे प्रकल्पग्रस्तांना वाऱयावर सोडले’ वार्ताहर / कणकवली: मुंबईतील पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतरही मुंबईतील सीएसटी जवळील पूल कोसळला. त्यामुळे महामार्गावरील पुलांच्या यापूर्वी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यातच अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांच्या ...

आचरा समुद्रकिनारी खलाशाचा मृतदेह

March 17th, 2019 Comments Off on आचरा समुद्रकिनारी खलाशाचा मृतदेह
मृत कर्नाटकचा : आसऱयासाठी आली होती बोट वार्ताहर / आचरा: खराब हवामानामुळे गुरुवारी सायंकाळी आचरा खाडीत आसऱयाला आलेल्या सर्जेकोट येथील भगवती कृपा बोटीवरील खलाशी देव रहिम रेड्डी (47, कर्नाटक मंडलगिरी ता. एलबर्गा) याचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आचरा ...

ऍड. संजय गांगनाईक लोकसभा लढविणार

March 17th, 2019 Comments Off on ऍड. संजय गांगनाईक लोकसभा लढविणार
कणकवली: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतददारसंघातून आपण निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे जनरल सेक्रेटरी ऍड. संजय गांगनाईक यांनी दिली आहे. कोकणी जनतेच्या हितासाठी, लोकशाही टिकविण्यासाठी आपण जनता दल आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवित असल्याचेही गांगनाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. ...

कुलगुरू डॉ.संजय सावंत यांची तरंदळेला भेट

March 17th, 2019 Comments Off on कुलगुरू डॉ.संजय सावंत यांची तरंदळेला भेट
वार्ताहर / कणकवली: कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी त्यांच्या मूळ गावी कणकवली-तरंदळे येथे शनिवारी भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामदेवता श्री टेवणादेवीचे दर्शन घेतले. डॉ. सावंत यांचा तरंदळे ग्रामस्थ व स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. काही ...
Page 1 of 20812345...102030...Last »