|Wednesday, May 24, 2017
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

सीमेवरील तणावामुळे भारतीय शेअरबाजार धास्तावला

May 24th, 2017 Comments Off on सीमेवरील तणावामुळे भारतीय शेअरबाजार धास्तावला
बँकिंग, मेटल, फार्मा, रियल्टी, कॅपिटल गुड्स, कंझ्यूमर डय़ूरेबल्स समभागांमध्ये घसरण वृत्तसंस्था / मुंबई भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढल्याच्या वृत्तांमुळे देशांतर्गत भांडवली बाजारांमध्ये उतार-चढाव दिसून आला. मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांक चांगली वृद्धी गमावून बसले आहेत. दिवसभरात मिडकॅप आणि स्मॉलकॅप ...

मूडीजने घटवले चीनचे पतमानांकन

May 24th, 2017 Comments Off on मूडीजने घटवले चीनचे पतमानांकन
28 वर्षानंतर प्रथमच कपात, वृत्ताने भारतीय बाजारात पडझड वृत्तसंस्था/ नवी दिल्ली वैश्विक पतमानांकन संस्था मूडीजने चीनच्या पतमानांकनात कपात केली आहे. विशेष म्हणजे चीनच्या पतमानांकनात कपात करण्याची ही गत 28 वर्षातील पहिलीच वेळ आहे. संस्थेने सध्याची एए3 रेटिंग घटवत ती ...

एसबीआई आणणार 10 लाख ई-टोल टॅग

May 24th, 2017 Comments Off on एसबीआई आणणार 10 लाख ई-टोल टॅग
वृत्तसंस्था / नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक भारतीय स्टेट बँकेने पुढील वर्षाच्या म्हणजेच 2018 मार्च पर्यंत 10 लक्ष ई-टोल टॅग जारी करण्याची योजना आखली आहे. या इ-टॅगमुळे वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल अदा करणे सोयीचे ठरणार ...

केंद्रीय कर्मचाऱयांना लवकरच खुशखबरी

May 24th, 2017 Comments Off on केंद्रीय कर्मचाऱयांना लवकरच खुशखबरी
नवी दिल्ली  केंद्रीय कर्मचाऱयांसाठी मोदी सरकारकडून लवकरच एक खुशखबर मिळण्याचे संकेत मिळत आहेत. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनूसार सातव्या वेतन आयोगासंबंधी नेमण्यात आलेल्या लवासा समितीच्या शिफारशीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी उच्च स्तरीय बैठक पार पडणार आहे. अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या ...

पतंजलि दंतकांतिमुळे स्वदेशी कंपन्यांनाही फायदा

May 24th, 2017 Comments Off on पतंजलि दंतकांतिमुळे स्वदेशी कंपन्यांनाही फायदा
बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेदचे उत्पादन दंतकांतीने हिंदुस्तान यूनिलीवर सारख्या दिग्गज विदेशी कंपन्यांच्या कोलगेट, पेप्सोडेंट सारख्या टुथपेस्टना बाजारात धूळ चारली आहे. मात्र पंतजलिच्या उत्पादनांच्या वाढत्या लोकप्रियतेचा अन्य स्वदेशी कंपन्यांना फटका बसण्याऐवजी फायदाच होत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय कंपनी ...

हायब्रिड गाडय़ावरील कराबाबत जीएसटी समितीकडून पुनर्विचार

May 24th, 2017 Comments Off on हायब्रिड गाडय़ावरील कराबाबत जीएसटी समितीकडून पुनर्विचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हायब्रिड कारवरती 43 टक्के कर आकारण्याच्या  प्रस्तावार पुढील सप्ताहात होत असलेल्या बैठकीवेळी  जीएसटी समितीकडून पुनर्विचार केली जाण्याची दाट शक्यता आहे. गत आठवडय़ात जीएसटी समितीकडून निश्चित करण्यात आलेल्या कर वर्गवारीनुसार मध्यम आणि मोठय़ा हायब्रिड कारचा समावेश  समान्य ...

उचलली जीभ लावली टाळय़ाला

May 24th, 2017 Comments Off on उचलली जीभ लावली टाळय़ाला
‘उचलली जीभ लावली टाळय़ाला’ असे म्हणतात. पण ती कशी? याची चुणूक दिसली ती कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्यामुळे! म्हणे कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ बोलाल तर याद राखा! अशा घोषणा देणाऱया लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करू. विधानसभेत तसा प्रस्ताव मांडून ...

आयपीएल संपली रे

May 24th, 2017 Comments Off on आयपीएल संपली रे
एखादा ज्ये÷ नेता काहीतरी सनसनाटी बरळला आणि त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली की विधिमंडळाचे अधिवेशन जवळ आल्यासारखे वाटते. कारण सनसनाटी विधाने अधिवेशनाच्या आधी होतात. मग विरोधक आणि सत्ताधारी त्यावर गदारोळ करतात. महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली का आणि केव्हा झाली ...

शकुन अपशकुन

May 24th, 2017 Comments Off on शकुन अपशकुन
कुणाचे कापलेले नाक पाहिले तर अपशकुन होतो असे समजले जाते. तर भारद्वाज, मोर, मुंगुस यांचे दर्शन होणे हे शुभ शकुन समजले जातात. जगभर अगदी पाश्चात्य समाजातही शकुन, अपशकुन या गोष्टी मानवी मनात घर करून आहेत. शकुन अपशकुन या मानवी ...

बुडती हे जन न देखवे डोळा..!

May 24th, 2017 Comments Off on बुडती हे जन न देखवे डोळा..!
गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने दूधसागर थांब्यावर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. रेल्वे प्रशासनाच्या या कृतीनंतर येथील अपघातांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.  अन्य दुर्घटनाग्रस्त भागात मात्र सरकारला सुरक्षेसंबंधी उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. बिगर सरकारी ...
Page 1 of 10,98612345...102030...Last »