|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

वर्ल्डकपसाठी इंग्लंडसह भारतही ‘फेवरीट’

January 17th, 2019 Comments Off on वर्ल्डकपसाठी इंग्लंडसह भारतही ‘फेवरीट’
आगामी आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जेसॉन गिलेस्पीचे प्रतिपादन ऍडलेड / वृत्तसंस्था जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजी फळी सर्वाधिक भक्कम असून यामुळे आगामी आयसीसी विश्वचषकासाठी यजमान इंग्लंडसह भारतीय संघ देखील फेवरीट असेल, असे मत माजी ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज जेसॉन गिलेस्पीने ...

लोकशाही भारताची सर्वात मोठी शक्ती!

January 17th, 2019 Comments Off on लोकशाही भारताची सर्वात मोठी शक्ती!
काँग्रेस अध्यक्षांचे विधान : अफगानचा केला उल्लेख नवी दिल्ली  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी फेसबुक पोस्टमध्ये संसदेतील एका घटनेचा उल्लेख करत लोकशाही भारताची सर्वात मोठी शक्ती असल्याचे विधान केले आहे. आमच्या संसदेतील चर्चा पाहून अफगाणिस्तानच्या खासदाराने आपल्या देशात ...

सुधांशु कुलकर्णी पुरस्काराने सन्मानित

January 17th, 2019 Comments Off on सुधांशु कुलकर्णी पुरस्काराने सन्मानित
बेळगाव  / प्रतिनिधी इंदूर येथील कै. पंडित बंडुभैया चौगुले स्मृती सन्मान समितीतर्फे बेळगावचे संवादिनी वादक डॉ. सुधांशु कुलकर्णी यांना बंडुभैय्या चौगुले सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. इंदूर येथील समारंभात मिलिंद महाजन यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी चौगुले कुटुंबियांतर्फे ...

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

January 17th, 2019 Comments Off on लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
अंकली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल प्रतिनिधी/ बेळगाव लग्नाच्या आमिषाने रायबाग येथील एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षे हा प्रकार सुरू असून अखेर लग्न केले नाही, म्हणून संबंधित तरुणीने बलात्काराबरोबरच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. केरुर (ता. ...

बसवाण गल्ली येथे गॅस दुरुस्ती दुकानाला आग

January 17th, 2019 Comments Off on बसवाण गल्ली येथे गॅस दुरुस्ती दुकानाला आग
प्रतिनिधी/ बेळगाव बसवाण गल्ली येथील गॅस, मिक्सर दुरुस्तीच्या दुकानाला आग लागून सुमारे अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून या संबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महांतेशनगर येथील शिवानंद शिवमूर्त्याप्पा वळसंग यांनी ...

कन्हैया प्रभुनंद आखाडा परिषदेचे पहिले दलित महामंडलेश्वर

January 17th, 2019 Comments Off on कन्हैया प्रभुनंद आखाडा परिषदेचे पहिले दलित महामंडलेश्वर
घरवापसी’ची केली मागणी : वृत्तसंस्था/ प्रयागराज कन्हैया प्रभुनंद गिरि यांना अखिल भारतीय आखाडा परिषदेने पहिल्या दलित महामंडलेश्वर (आखाडय़ांच्या प्रमुखांपैकी एक) ही उपाधी प्रदान केली आहे. कन्हैया यांनी कुंभच्या पहिल्या दिनी संगमक्षेत्रात पवित्र स्नान केले आहे. शोषणाच्या भीतीने सनातन धर्म ...

इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठा

January 17th, 2019 Comments Off on इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठा
आर.पी.डी कॉलेजतर्फे जिमखाना दिन कार्यक्रम बेळगाव  / प्रतिनिधी युवावर्गाने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वत:चे ध्येय गाठावे आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवावे, असे मार्गदर्शन जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी केले. येथील एस. के. ई. सोसायटी संचलीत आर. पी. डी. कॉलेजमध्ये ...

जागा नव्हे नातं महत्त्वाचं!

January 17th, 2019 Comments Off on जागा नव्हे नातं महत्त्वाचं!
रालोद नेते जयंत चौधरींचे वक्तव्य : अखिलेश यादवांची घेतली भेट वृत्तसंस्था/ लखनौ उत्तरप्रदेशात सप-बसप आघाडीत रालोद सामील होण्याच्या शक्यतेदरम्यान पक्षाचे नेते जयंत चौधरी यांनी अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे. निर्णयाबद्दल लवकरच माहिती दिली जाईल. जागांचा नव्हे तर विश्वास ...

ओडिशात काँग्रेसला झटका

January 17th, 2019 Comments Off on ओडिशात काँग्रेसला झटका
प्रदेश कार्यकारी अध्यक्षाचा काँग्रेस पक्षाला रामराम भुवनेश्वर  ओडिशात लवकरच होऊ घातलेल्या निवडणुकांपूर्वी काँगेसला मोठा झटका बसला आहे. पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष नवकिशोर दास यांनी बुधवारी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. राज्यातील सत्तारुढ बीजू जनता दलात ते प्रवेश करणार आहेत. झारसुगुडा ...

वर्षानुवर्षे बाबूंना मॅनेज करून खाण व्यवसाय जोमात

January 17th, 2019 Comments Off on वर्षानुवर्षे बाबूंना मॅनेज करून खाण व्यवसाय जोमात
कित्येक वर्षात रॉयल्टी न भरताच उत्खनन – तोडपाणी करण्यात अधिकारी झाले माहीर प्रतिनिधी/ गोडोली लिंबखिंडीत असलेल्या 35 ते 40 दगडाच्या खाणींचा धुरळा नागेवाडी गावाच्या नाकातोंडात रोज जात असतो. धुळीमुळे अनेकांना अनेक विकार जडले असून त्यांच्या आयुष्याचा दोर कमकुवत झाला ...
Page 10 of 5,493« First...89101112...203040...Last »