|Monday, November 19, 2018
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

जयराम स्वामी मठाची देखभाल दुरुस्तीची गरज

November 16th, 2018 Comments Off on जयराम स्वामी मठाची देखभाल दुरुस्तीची गरज
प्रतिनिधी /पुसेसावळी : चारशे वर्षापासूनची परंपरा असणाऱया जयराम स्वामी मठाची देखभाल दुरुस्ती करणे ही काळाची गरज असल्याचे मत आमदार बाळासाहेब पाटील यांनी मांडले. वडगाव (ता.खटाव) येथील जयराम स्वामी मठामध्ये श्रीकृष्ण सभामंडपाच्या भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत हेते. यावेळी समाजकल्याण सभापती ...

एका परीक्षेसाठी पूर्ण देशात पसरते शांतता

November 16th, 2018 Comments Off on एका परीक्षेसाठी पूर्ण देशात पसरते शांतता
सोल/ वृत्तसंस्था : एका परीक्षेसाठी पूर्ण दक्षिण कोरियातील प्रत्येक आवाज निर्माण करणारी हालचाल रोखली जाते. गुरुवारी कॉलेज स्कोलास्टिक ऍबिलिटी टेस्ट (विद्यापीठ प्रवेश परीक्षा) मध्ये सुमारे 6 लाखांहून अधिक जण सहभागी झाले. या परीक्षेला सुंगयुन नावाने देखील ओळखले जाते. परीक्षेच्या ...

एपीएल कार्डधारकांनाही मिळणार ‘आरोग्य कर्नाटक’चा लाभ

November 16th, 2018 Comments Off on एपीएल कार्डधारकांनाही मिळणार ‘आरोग्य कर्नाटक’चा लाभ
प्रतिनिधी /बेंगळूर : राज्यातील गरीब जनतेसाठी जारी करण्यात आलेली ‘आरोग्य कर्नाटक’ योजना आता बीपीएल रेशन कार्डधारक कुटुंबांबरोबरच एपीएल कार्डधारकांनाही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यमवर्गियांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेल्या आयुषमान भारत ...

चिकोडी येथे इंग्रजी संभाषण कार्यशाळा

November 16th, 2018 Comments Off on चिकोडी येथे इंग्रजी संभाषण कार्यशाळा
प्रतिनिधी /  चिकोडी : येथील केएलई अभियांत्रिकी महाविद्यालयात इंग्रजी संभाषण कौशल्य कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी निवृत्त प्रा. एम. व्ही. कुदरी यांनी, आपली विचारधारा दुसऱया व्यक्तीस समजेल अशा पद्धतीने व्यक्त करणे म्हणजेच संभाषण कला होय. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जर ...

रशिया, चीनकडून युद्धात पराभवाचा अमेरिकेचा धोका

November 16th, 2018 Comments Off on रशिया, चीनकडून युद्धात पराभवाचा अमेरिकेचा धोका
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था : 50 लाख कोटी रुपयांचे संरक्षण अंदाजपत्रक असून देखील अमेरिकेचे सैन्य संकटाला सामोरे जात आहे. युद्ध झाल्यास अमेरिकेचे सैन्य चीन आणि रशियाकडून पराभूत होऊ शकते असा इशारा तेथील संसदेच्या एका समितीने बुधवारी दिला आहे. काँग्रेसने (संसद) ...

जीव गेल्यावर रुंदीकरण करणार काय?

November 16th, 2018 Comments Off on जीव गेल्यावर रुंदीकरण करणार काय?
सातारा : सातारा ते कोरेगाव या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अतिशय धीम्यागतीने तर कुठे बंदच पडले आहे. सातारा शहरालगत असलेल्या कृष्णानगर येथील कॅनॉलजवळ रुंदीकरण केले गेले नाही. त्यामुळे एक चार चाकी कार मंगळवारी सायंकाळी कॅनॉलमध्येच गेली. त्या अपघाताची माहिती मिळू ...

श्वान रेसिंग स्पर्धेत मानगाववाडीचा टँगो प्रथम

November 16th, 2018 Comments Off on श्वान रेसिंग स्पर्धेत मानगाववाडीचा टँगो प्रथम
वार्ताहर /  वडणगे : करवीर तालुक्यतील वडणगे येथील क्रांती तरूण मंडळाच्यावतीने दिपावली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्वान रेसिंग स्पर्धेत मोठया गटात मानगाववाडीच्या टँगो ने पहिला क्रमांक पटकावला. लहान गटात वैभव रूमाले यांचा श्वान पहिला आला. लहान व मोठा गटात ...

निपाणी, कुर्ली, रामदुर्ग येथे बालदिन साजरा

November 16th, 2018 Comments Off on निपाणी, कुर्ली, रामदुर्ग येथे बालदिन साजरा
प्रतिनिधी /निपाणी : पं. जवाहरलाल नेहरु यांची जयंती म्हणून साजरा करण्यात येणारा बालदिन येथील गोमटेश इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष उदय पाटील यांच्या हस्ते पं. नेहरुंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत महानंदा बकन्नावर यांनी ...

नव्या आफ्रिकन टी-20 लीगमध्ये डीव्हिलियर्स आकर्षण केंद्र

November 16th, 2018 Comments Off on नव्या आफ्रिकन टी-20 लीगमध्ये डीव्हिलियर्स आकर्षण केंद्र
वृत्तसंस्था /केपटाऊन : आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) व ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण आफ्रिकेची प्रँचायझी आधारित टी-20 लीग स्पर्धा आजपासून खेळवली जाणार असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा निवृत्त फलंदाज एबी डीव्हिलियर्सचे त्यात मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. ...

कमलनाथ ‘बाहुबली’च्या भूमिकेत

November 16th, 2018 Comments Off on कमलनाथ ‘बाहुबली’च्या भूमिकेत
भोपाळ / वृत्तसंस्था : मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीला आता दोन आठवडय़ांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला असून राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.  सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्यासोबतच समाजमाध्यमांचा देखील प्रचारासाठी वापर केला जातोय. दोन-तीन महिन्यांपूर्वी शिवराज यांना एका चित्रफितीत ‘बाहुबली’च्या भूमिकेत दाखवून ...
Page 30 of 5,039« First...1020...2829303132...405060...Last »