|Friday, September 21, 2018
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

बेळगावात अवतरली मनोरंजन नगरी

January 9th, 2017 Comments Off on बेळगावात अवतरली मनोरंजन नगरी
प्रतिनिधी / बेळगाव हुबेहुब जिवंत वाटणारा 40 फुटांचा डायनासोर यासह डायनासोरच्या विविध प्रजाती, गोरीला माकड, 60 फुटांचा पाळणा, 110 फुटांची भव्य ड्रगन ट्रेन, बालचमुंसाठी वॉटर बोटिंग यासह करमणुकीची विविध साधने, खाद्य पदार्थांचे स्टॉल अशी मनोरंजन नगरी बेळगावात सध्या अवतरली ...

पालकांना केलेल्या फोन कॉलमुळे बोडो अतिरेकी जाळय़ात

January 9th, 2017 Comments Off on पालकांना केलेल्या फोन कॉलमुळे बोडो अतिरेकी जाळय़ात
प्रतिनिधी/ बेळगाव आसाममधील नॅशनल डेमॉपेटिक फ्रन्ट ऑफ बोडोलॅन्डचा म्होरक्मया पृस्ना फिर्लांग् बसुमतरै (वय 21) याचा सुगावा आसाम पोलीस व गुप्तचर यंत्रणांना कसा लागला या विषयाची माहिती आता उजेडात येवू लागली आहे. कुटुंबीयांना केलेल्या फोन कॉलमुळे आसाम येथील गुप्तचर यंत्रणांच्या ...

रेशनकार्डसाठी आता ऑनलाईन अर्ज सुविधा

January 9th, 2017 Comments Off on रेशनकार्डसाठी आता ऑनलाईन अर्ज सुविधा
प्रतिनिधी/ बेळगाव एपीएल रेशनकार्ड मिळविण्यासाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी 9 जानेवारीपासून संपूर्ण देशात प्रथमच हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. अर्ज केल्यानंतर 15 दिवसांत रेशन कार्ड स्पीड पोस्टने घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात ...

निपाणीतील चार उपनगरे स्लम एरिया घोषित

January 9th, 2017 Comments Off on निपाणीतील चार उपनगरे स्लम एरिया घोषित
वार्ताहर/ प्रतिनिधी निपाणी शहराचा भाग असलेले ताशिलदार प्लॉट, आंबेडकरनगर, शिंदेनगर, जत्राटवेस ही चार उपनगरे स्लम एरिया म्हणून घोषित झाली असून तसे मंजुरीपत्र शासनाकडून मिळाले असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली. येथील शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत त्या ...

अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना पक्षपातीपणा

January 9th, 2017 Comments Off on अतिक्रमण हटाव मोहीम राबविताना पक्षपातीपणा
हटविण्यात आलेल्या रस्त्यांवर रिक्षाचालकांचा अडथळा प्रतिनिधी / बेळगाव गटारीवरील अतिक्रमण हटवितेवेळी गणपत गल्ली प्रमाणेच मारूती गल्लीत काही व्यापाऱयांवर कारवाई तर काही व्यापाऱयांना अभय देऊन पक्षपात केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत मनपा आयुक्त व महापौर यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करूनदेखील ...

निपाणीत आज निषेध मूकमोर्चा

January 9th, 2017 Comments Off on निपाणीत आज निषेध मूकमोर्चा
वार्ताहर/ निपाणी निराधार विद्यार्थिनीवर बलात्कार करून शिक्षकीपेशाला काळीमा फासणाऱया नराधम शिक्षक व पत्नीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. याकडे लक्ष वेधण्यासाठी निपाणीतील विविध सामाजिक संघटनांनी सोमवारच्या निपाणी बंदची हाक दिली आहे. त्याचप्रमाणे नियोजित निषेध मूक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. ...

महिन्यानंतर लागणार संभाजी रोड रुंदीकरणाचे काम मार्गी

January 9th, 2017 Comments Off on महिन्यानंतर लागणार संभाजी रोड रुंदीकरणाचे काम मार्गी
प्रतिनिधी / बेळगाव संभाजी रोडच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. या ठिकाणी अद्यापही काही इमारती हटविण्याची गरज आहे. यामुळे रुंदीकरणाच्या कामाच्या निविदांना प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याने काम रखडले आहे. सदर काम मार्गी लागण्यास आणखी महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती ...

पं.कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलन

January 9th, 2017 Comments Off on पं.कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलन
प्रतिनिधी /बेळगाव पंडित कुमार गंधर्व स्मृती संगीत संमेलनात रविवारी श्रोत्यांना शास्त्रीय गायन आणि सितार वादन जुगलबंदीची मेजवाणी मिळाली. सकाळच्या सत्रात पं. राजप्रभू धोत्रे आणि गीता आलूर (धारवाड) यांचे सुश्राव्य गायन झाले. तर शेवटच्या चौथ्या सत्रात सायंकाळी समीर अभ्यंकर, (डोंबिवली) ...

नराधम शिक्षक सेवेतून बडतर्फ

January 9th, 2017 Comments Off on नराधम शिक्षक सेवेतून बडतर्फ
वार्ताहर/ निपाणी निराधार विद्यार्थिनीला शिक्षणाची फूस लावून आधार देण्याच्या बहाण्याने आश्रय दिलेल्या नराधम शिक्षकाने संपूर्ण शिक्षकी पेशाला काळीमा फासत बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेचे तीव्र पडसाद निपाणी शहरासह ग्रामीण भागात उमटले. घडलेली घटना निपाणीच्या इतिहासाला काळीमा ...

शेततळय़ात बुडून मुलीचा मृत्यू

January 9th, 2017 Comments Off on शेततळय़ात बुडून मुलीचा मृत्यू
वार्ताहर/ बुगटे आलूर शेळी चारण्यासाठी भाऊ व मैत्रिणीसह गेलेल्या मुलीचा शेततळय़ामध्ये पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. सदर घटना नांगनूर के. एस. ओढय़ानजीकच्या शेततळय़ात रविवारी सायंकाळी 4 वाजता घडली. नांगनूर के. एस. येथील पाचवीमधील विद्यार्थिनी मधुरा मारुती कुलकर्णी (वय 12) ...