|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Archives by: Parashuram Patil

Archives

5 वर्षांत 963 दहशतवाद्यांचा खात्मा

July 17th, 2019 Comments Off on 5 वर्षांत 963 दहशतवाद्यांचा खात्मा
2014-19 कालावधी : केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली माहिती : घुसखोरीतही घट

गैरहजर मंत्र्यांबद्दल मोदी कठोर

July 17th, 2019 Comments Off on गैरहजर मंत्र्यांबद्दल मोदी कठोर
संसदेत अनुपस्थित राहणाऱया मंत्र्यांची यादी मागविली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  संसदेवर गैरहजर राहणाऱया स्वतःच्या मंत्रिमंडळातील सदस्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत नाराज असल्याचे मंगळवारी दिसून आले. मंत्र्यांच्या या वर्तनामुळे नाराज झालेल्या मोदींनी गैरहजर राहणाऱया मंत्र्यांची यादी तयार करण्याचा निर्देश पक्षनेत्यांना दिला ...

फ्रान्सच्या पर्यटकावर चाकूने हल्ला

July 17th, 2019 Comments Off on फ्रान्सच्या पर्यटकावर चाकूने हल्ला
राजस्थानच्या पुष्कर शहरात मंगळवारी एका हॉटेलमध्ये सकाळी 9.30 वाजता फ्रान्सच्या पर्यटकावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. जखमी पर्यटकाला हॉटेलमालकाने पुष्करच्या रुग्णालयात दाखल केले आहे. रोबिन ब्रूनो असे या पर्यटकाचे नाव आहे. हल्ला कुणी आणि कशासाठी केला हे अद्याप समोर ...

मुस्लीम महिलांनी केली धर्मगुरुची आरती

July 17th, 2019 Comments Off on मुस्लीम महिलांनी केली धर्मगुरुची आरती
वाराणसीत गुरु पोर्णिमेनिमित्त मुस्लीम महिलांनी गंगा-यमुना संस्कृतीचे अनोखे उदाहरण सादर केले आहे. मुस्लीम समुदायाचे लोक मंगळवारी स्वतःच्या गुरुचे पूजन करण्यासाठी पाताळपुरी मठात पोहोचले. त्यांनी परंपरांसह पीठाधीशश्वर महंत बालक दास यांचे पूजन केले. तर मुस्लीम महिलांनी महंत बालक दास यांची ...

कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज

July 17th, 2019 Comments Off on कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यास सज्ज
भारतीय वायुदल पूर्ण युद्धाच्या स्थितीला तोंड देण्यास सज्ज आहे. आमचे दल कुठल्याही युद्धाच्या स्थितीला तोंड देण्यास सक्षम असल्याचे उद्गार वायुदलप्रमुख बी.एस. धनोआ यांनी कारगिल युद्धातील विजयानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले आहेत. पूर्वी हल्ला करण्याची आमची क्षमता मर्यादित होती, पण आता ...

41,331 पाकिस्तानींचे वास्तव्य

July 17th, 2019 Comments Off on 41,331 पाकिस्तानींचे वास्तव्य
4193 अफगाण नागरिकही देशात नवी दिल्ली : भारतात 41,331 पाकिस्तानी तर 4193 अफगाणी नागरिक वास्तव्य करत आहेत. तसेच हे सर्व नागरिक दोन्ही देशांच्या अल्पसंख्याक समुदायांशी संबंधित असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत दिली आहे. दीर्घकाळापासून भारतात ...

कुलभुषण जाधव सुटकेचा आज निकाल

July 17th, 2019 Comments Off on कुलभुषण जाधव सुटकेचा आज निकाल
हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार निर्णय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली हेरगिरीच्या खोटय़ा आरोपावरुन पाकिस्तानने अटक केलेल्या कुलभूषण जाधव यांच्या सुटकेचा निर्णय आज (बुधवार 17 जुलै रोजी) होणार आहे. या खटल्याची सर्व सुनावणी पूर्ण झाली असून भारताकरता आनंददायी निर्णय येऊ शकतो, ...

पाकचे हवाईक्षेत्र अखेर खुले

July 17th, 2019 Comments Off on पाकचे हवाईक्षेत्र अखेर खुले
139 दिवसांनी भारतीय विमान कंपन्यांना दिलासा वृत्तसंस्था / इस्लामाबाद पाकिस्तानने 139 दिवसांनी भारतीय तसेच अन्य देशांच्या विमानांसाठी स्वतःचे हवाईक्षेत्र सोमवारी रात्री 21.41 वाजता खुले केले आहे. भारतीय विमानाने संबंधित स्थितीचा आढावा घेतल्यावर आता दोन्ही देशांदरम्यान विमानांची ये-जा सुरू झाली आहे. ...

पोलिसांच्या वेतनात होणार 12.5 टक्के वाढ

July 17th, 2019 Comments Off on पोलिसांच्या वेतनात होणार 12.5 टक्के वाढ
औरादकर समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील प्रतिनिधी/ बेंगळूर अनेक वर्षांपासून पोलिसांची वेतनवाढीसह विविध मागण्यांची दखल राज्य सरकारने घेतली. सरकारने औरादकर समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार पोलिसांच्या मूळ वेतनात 12.5 टक्के वाढ करण्यास अर्थखात्याने ...

3 वर्षांपासून सातत्याने वाढतेय कुपोषण

July 17th, 2019 Comments Off on 3 वर्षांपासून सातत्याने वाढतेय कुपोषण
2018 मध्ये 82 कोटी लोक उपासमारीमुळे त्रस्त : संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल प्रसिद्ध   वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन  जगात उपासमारी आणि कुपोषणाची समस्या मागील 3 वर्षांपासून सातत्याने तीव्र होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघ फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने (युएनएफएओ) सोमवारी एक अहवाल प्रसिद्ध केला ...
Page 5 of 6,741« First...34567...102030...Last »