|Saturday, May 25, 2019
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

ममतादीदींची थप्पड हाही आशीर्वादच : नरेंद्र मोदी

May 9th, 2019 Comments Off on ममतादीदींची थप्पड हाही आशीर्वादच : नरेंद्र मोदी
ऑनलाईन टीम / कोलकाता : ममतादीदींची थप्पड हादेखील आपल्यासाठीच आशीर्वादच आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर दिले आहे. मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते, असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांना उद्देशून नरेंद्र ...

घडय़ाळाचे बटण दाबल्यावरही कमळाला मत : पवारांची अनुभूती

May 9th, 2019 Comments Off on घडय़ाळाचे बटण दाबल्यावरही कमळाला मत : पवारांची अनुभूती
ऑनलाईन टीम / सातारा : घडय़ाळाचे बटण दाबल्यानंतरही कमळाला मत दिले गेल्याचे मी प्रत्यक्ष डोळय़ाने पाहिले असल्याचे स्पष्ट करीत ईव्हीएम मशीनबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. साताऱयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक ...

आंतरजातीय विवाहातून तरुणावर गोळीबार

May 9th, 2019 Comments Off on आंतरजातीय विवाहातून तरुणावर गोळीबार
पुणे / प्रतिनिधी :  बहिणीशी आंतरजातीय विवाह केल्याने दोघा भावांनी एका तरुणावर पिस्तूलातून पाच गोळय़ा झाडल्याची घटना बुधवारी रात्री पुण्यातील चांदणी चौकात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तिघांनी अटक केली आहे. तुषार प्रकाश ...

शोपियाँ भागात मतदान केंद्रावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

May 6th, 2019 Comments Off on शोपियाँ भागात मतदान केंद्रावर पेट्रोल बॉम्ब हल्ला
  ऑनलाईन टीम / श्रीनगर :  लोकसभेच्या निवडणूकीतील पाचव्या टप्प्यामध्ये आज मतदानाला जोरदार सुरवात झाली आहे. बिहारमधील 5, जम्मू काश्मीरमधील 2, झारखंडमधील 4, मध्यप्रदेशातील 7, राजस्थानातल्या 12, उत्तर प्रदेशातील 14, पश्चिम बंगालमधील 7 अशा एकूण 51 मतदारसंघांसाठी आज मतदान ...

गोगईंवरील लैंगिक शोषणाचा आरोप फेटाळला

May 6th, 2019 Comments Off on गोगईंवरील लैंगिक शोषणाचा आरोप फेटाळला
  ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय  चौकशी समितीने आज देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी तक्रार फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी कर्मचारी महिलेने सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. सरन्यायाधीशांविरोधात महिलेने केलेल्या ...

…तर लोक बिथरतील

May 6th, 2019 Comments Off on …तर लोक बिथरतील
  ऑनलाईन टीम / मुंबई :  खासदार चंद्रकांत खैरेंचा संताप आणि वेदना समजून घेतली पाहिजे. त्यांनी केलेला दानवेंबद्दलचा आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले ...

राजीव गांधींवरीला टीका मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक

May 6th, 2019 Comments Off on राजीव गांधींवरीला टीका मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक
  पुणे / प्रतिनिधी :  स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टीका ही सभ्यतेच्या आणि सुसंस्कृतपणाच्या मर्यादा ओलांडणारी आहे. अशी वक्तव्ये नरेंद्र मोदी यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे द्योतक आहे. गमावलेला आत्मविश्वास, घसरलेली जीभ आणि विरोधकांच्या ...

‘यमन’, ‘भूप’ आणि ‘केदार’रागातील बंदिशींनी कानसेन तृप्त

May 6th, 2019 Comments Off on ‘यमन’, ‘भूप’ आणि ‘केदार’रागातील बंदिशींनी कानसेन तृप्त
   पुणे / प्रतिनिधी :  शास्त्रीय, सुगम, सीनेसंगीत, गझल गायनातून रसिकांना सुंदरशा ‘यमन’, ‘भूप’ आणि ‘केदार’ अमृतवर्षिणी या रागांची गोडी अनुभवायला मिळाली. रसिकांनी या रागांची ओळख करुन घेतांना कलाकरांसमवेत ‘सरगम’गात कानांबरोबरच मनाची कवाडे खुली करुन रागांच्या गोडीचा ठेवा मनात ...

हुंदाई वेन्यूला लाँचआधी भरघोस प्रतिसाद

May 6th, 2019 Comments Off on हुंदाई वेन्यूला लाँचआधी भरघोस प्रतिसाद
  ऑनलाईन टीम / मुंबई :  Hyundai कंपनीची Hyundai Venue ही नवीन कार 21 मे रोजी लाँच होणार आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ही कार देशातील पहिली मेड-इन-इंडिया कनेक्टेड कार ठरेल असा कंपनीचा दावा आहे. 2 मे पासून या सब-कॉम्पॅक्ट SUV ...

‘दबंग 3’ मध्ये आता मुन्ना बदनाम गाण झळकणार

May 6th, 2019 Comments Off on ‘दबंग 3’ मध्ये आता मुन्ना बदनाम गाण झळकणार
  ऑनलाईन टीम / मुंबई :  सलमान खानचा ‘दबंग’ जितका चुलबुल पांडेमुळे लोकप्रिय ठरला तितकाच हिट ठरला तो ‘मुन्नी बदनाम’ गाण्यामुळे. ’दबंग’चा तिसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार असून या भागातही हे सुपरहिट गाणं असणार आहे मात्र एका ट्वस्टिसोबत. यावेळी ...
Page 1 of 1,23612345...102030...Last »