|Thursday, April 26, 2018
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

आमची नार्को टेस्ट करा ; कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी

April 16th, 2018 Comments Off on आमची नार्को टेस्ट करा ; कठुआ बलात्कारातील आरोपींची मागणी
ऑनलाईन टीम / श्रीनगर : कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज स्थानिक न्यायालयात झालेल्या सुनावणीत ‘आम्हा सर्वांची नार्को चाचणी करण्याची मागणी या प्रकरणातील मुख्य आरोपी सांझीरामने न्यायालयात केली आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात आठ आरोपी आहेत. त्यापैकी एक जण ...

उंदरांमुळे तीन मजली इमारत जमीनदोस्त

April 16th, 2018 Comments Off on उंदरांमुळे तीन मजली इमारत जमीनदोस्त
ऑनलाईन टीम / आग्रा : आग्रा शहरातील तीन मजली इमारत पत्यांसारखी कोसळतानाचा व्हिडाओ व्हायरल झाला आहे. क्षणात इमारत जमीनदोस्त होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे उदरांमुळे ही इमारत कोसळय़ाची माहिती समोर आली आहे. उंदरांनी इमारतीचा पाया पोखरल्याने तीन ...

कठुआ बलात्कार ; वकीलाच्या जीवाला धोका

April 16th, 2018 Comments Off on कठुआ बलात्कार ; वकीलाच्या जीवाला धोका
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी लढणाऱया वकील दीपिका सिंह राजवंत यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्यांनी स्वतः याबाबत चिंत व्यक्त केली आहे. ‘माझ्या जीवाला धोका असून माझ्यावर बलात्कार केला जाऊ ...

कठुआ बलात्कार ; आजपासून कोर्टात सुनावणी

April 16th, 2018 Comments Off on कठुआ बलात्कार ; आजपासून कोर्टात सुनावणी
ऑनलाईन टीम / श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील कठुआ बलात्कारप्रकरणी आज स्थानिक न्यायालयात सुनावणी होणार आहे. अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींना न्यायालयात हजर हजर करून या सुनावणीला सुरूवात होणार आहे. जानेवारी 2018 मध्ये असिफा नावाच्या 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करुन ...

विद्रोही कवितेत समाजबदलाची ताकद 

April 15th, 2018 Comments Off on विद्रोही कवितेत समाजबदलाची ताकद 
 पिंपरी / प्रतिनिधी : कविता हे एक प्रभावी हत्यार असून, विद्रोही कवितेत समाज बदलण्याची ताकद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी येथे व्यक्त केले. चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रह्म विविधांगी संस्थेच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ...

औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या

April 15th, 2018 Comments Off on औरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या
ऑनलाईन  टीम / औरंगाबाद  औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्‍यान एका तरूणाची भोसकून हत्‍या करण्‍यात आल्याची बाब उघड झाली आहे.  सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, आशिष साळवे असे मृत तरूणाचे नाव आहे. तो रमानगर भागातील रहिवाशी आहे. सहा ...

मध्य आणि हार्बर मार्गावर  आज मेगा ब्लॉक

April 15th, 2018 Comments Off on मध्य आणि हार्बर मार्गावर  आज मेगा ब्लॉक
ऑनलाईन टीम / मुंबई : ठाणे अप धिम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 दरम्यान, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.   मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे धिम्या मार्गावर ...

सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या

April 15th, 2018 Comments Off on सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या
ऑनलाईन टीम / सुरत : कठुआ, उन्नाव येथील घटना ताजी असतानाच आता गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर तब्बल 8 दिवस बलात्कार करण्यात आला आहे. बलात्कारानंतर आरोपीकडून मुलीची निर्घृण हत्या करण्यात ...

भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत

April 15th, 2018 Comments Off on भाजपने मुका घेतला तरी युती होणार नाही : संजय राऊत
ऑनलाईन टीम / मुंबई : भाजपने आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर बोलत होते. तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता ...

राष्ट्रकुल’मध्ये सायनाला सुवर्ण, तर सिंधूला रौप्य

April 15th, 2018 Comments Off on राष्ट्रकुल’मध्ये सायनाला सुवर्ण, तर सिंधूला रौप्य
ऑनलाईन टीम / सिडनी  : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी.व्ही. सिंधूला हरवत बाजी मारली आहे. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात 21-18, 23-21 असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक ...
Page 10 of 575« First...89101112...203040...Last »