|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

बाकीचे नालायक ठरल्याशिवाय मनसेची आठवण येत नाही : राज ठाकरे

July 19th, 2018 Comments Off on बाकीचे नालायक ठरल्याशिवाय मनसेची आठवण येत नाही : राज ठाकरे
ऑनलाईन टीम / औरंगाबाद : ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता दिली त्यांनी राज्याची वाट लावली आहे. सत्ताधाऱयांनी राज्याचा सत्यानाश केला आहे. बाकीचे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला मनसेची आठवण येत नाही, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद ...

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक , 7 नक्षलींचा खात्मा

July 19th, 2018 Comments Off on छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक , 7 नक्षलींचा खात्मा
ऑनलाईन टीम /छ़त्तीसगड : छत्तीसगडमध्ये सुरक्षा आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 7 नक्षलवाद्याच्या खात्मा करण्यात जवानांना यश आले. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. गुरुवारी (19 जुलै) सकाळी दंतेवाडा-बिजापूर सीमा परिसरात तिमेनर जंगलात या सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून ...

दूध दरवाढ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच

July 19th, 2018 Comments Off on दूध दरवाढ आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच
ऑनलाईन टीम / मुंबई  : दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवशी मुख्य शहरातील दुध पुरवठा रोखण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरूच ठेवले ...

भुजबळांविषयी अपशब्द वापरणाऱया फौजदाराचे अखेर निलंबन

July 18th, 2018 Comments Off on भुजबळांविषयी अपशब्द वापरणाऱया फौजदाराचे अखेर निलंबन
ऑनलाईन टीम / श्रीगोंदा : कोसेगव्हाण येथे एका आरोपीस पकडण्यासाठी गेले असता श्रीगोंद्या पोलीस ठाण्याचे फौजदार महावीर जाधव यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी काही दिवसांपूर्वी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. त्यावर विधानसभा अध्यक्ष ...

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट

July 18th, 2018 Comments Off on सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट
ऑनलाईन टीम / मुंबई : सोने खरेदी करणाऱयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरात 500 ते 800 रूपयांची घसरण झाली आहे. आज सोन्याचा दर प्रति तोळा 30 हजार 500 रूपयांवर पोहोचला आहे. जवळपास पाच महिण्यानंतर सोन्याचे ...

सरकार पडणारच ! कोण म्हणते आमच्याकडे संख्याबळ नाही?-सोनिया गांधी

July 18th, 2018 Comments Off on सरकार पडणारच ! कोण म्हणते आमच्याकडे संख्याबळ नाही?-सोनिया गांधी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केंद्र सरकार विरोधात तेलुगू देसम पार्टीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव स्वीकारलाही आहे. मात्र मतदानावेळी हा प्रस्ताव टिकेल यावर शंका व्यक्त होत असतानाच ‘कोण म्हणते आमच्याकडे ...

राज्यातील सिचंनासाठी केंद्राकडून 1 लाख 15 हजार कोटींची मदत

July 18th, 2018 Comments Off on राज्यातील सिचंनासाठी केंद्राकडून 1 लाख 15 हजार कोटींची मदत
ऑनलाईन टीम / मुंबई : दराज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने 1 लाख 15 हजार कोटींच्या मदतीची घोषणा बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. ...

केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला

July 18th, 2018 Comments Off on केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला
ऑनलाईन टीम / मुंबई : देशातील समस्या सोडविण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा म्हणून तेलुगू देसम पार्टीने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चर्चेसाठी स्वीकारला ...

धनगर समाजाला आरक्षण देणार का नाही ? – धनंजय मुडे

July 18th, 2018 Comments Off on धनगर समाजाला आरक्षण देणार का नाही ? – धनंजय मुडे
ऑनलाईन टीम / नागपूर : मुख्यमंत्री महोदय आता सांगा क्मया हुआ तेरा वादा, असे म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री धनगर समाजाला आरक्षण देणार आहेत ...

ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे

July 18th, 2018 Comments Off on ही ‘नीट’ धमकी समजा : राज ठाकरे
ऑनलाईन टीम / पुणे : नीट परीक्षेला बाहेरुन मुलं भरली तर त्या मुलांवर आमची बारीक नजर असेल असा धमकीवजा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा ज्यांनी महाराष्ट्रातून दिली त्यांना ‘नीट’ परीक्षेत प्राधान्य मिळायला ...
Page 2 of 68612345...102030...Last »