|Friday, April 20, 2018
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

यू-टय़ूबच्या मुख्यालयात गोळीबार ; चार जखमी

April 4th, 2018 Comments Off on यू-टय़ूबच्या मुख्यालयात गोळीबार ; चार जखमी
ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील यू-टय़ूबच्या मुख्यालयात बुधवारी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. एका बंदुकधारी महिलेने मुख्यालयात अंदाधुंद गोळीबार केला व त्यानंतर स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. स्थानिक ...

यंदा समाधानकारक पाऊस पडणार ; स्कायमेटचा अंदाज

April 4th, 2018 Comments Off on यंदा समाधानकारक पाऊस पडणार ; स्कायमेटचा अंदाज
ऑनलाईन टीम / मुंबई  : देशात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा सहन करणाऱया नागरिकांसह बळीराजाला दिलासा मिळाला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱयाची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा सरासरीच्या ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात नववे

April 3rd, 2018 Comments Off on सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात नववे
ऑनलाईन टीम / पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची 2018 सालची यादी (राष्ट्रीय संस्थात्मक नामांकन) केंद्रीय मनुष्यबळ संसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिल्लीत जाहीर केली असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नववे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने गेल्या ...

हुंड्यासाठी घेतला पत्नीचा बळी

April 3rd, 2018 Comments Off on हुंड्यासाठी घेतला पत्नीचा बळी
ऑनलाईन टीम / नागपूर : माहेरून हुंडय़ाची रक्कम आणून देण्यास नकार देणाऱया पत्नीला एका आरोपीने शारीरीक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना नागपूर येथील एमआयडीसीच्या राय टाउन परिसरात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव निर्मल रणजी चॅटर्जी ...

शिवसेना गांडुळाची अवलाद – अजित पवार

April 3rd, 2018 Comments Off on शिवसेना गांडुळाची अवलाद – अजित पवार
ऑनलाईन टीम / कोल्हापूर : शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, त्यांचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही. अशा शब्दात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. कोल्हापुरमधील नेसरी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिवसेनेसहित भाजपावर टीका केली. ‘भाजपसोबत ...

बिबट्याशी झुंज देणारी वाघीण

April 3rd, 2018 Comments Off on बिबट्याशी झुंज देणारी वाघीण
ऑनलाईन टीम / भंडारा : भंडाऱ्याच्या उसगावमध्ये शेळीच्या शिकारीसाठी घराच्या आवारात शिरलेल्या बिबटय़ाला मोठय़ा हिमतीने रूपाली मेश्राम या युवतीने परतवून लावले. बिबटय़ाशी झुंज देत तिने स्वतःचा व आईचा प्राण वाचविला. 24 मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास बिबटय़ाने शेळीच्या शिकारीसाठी ...

वैद्यकीय प्रतिनिधींची भाजपाविरोधात निदर्शने

April 3rd, 2018 Comments Off on वैद्यकीय प्रतिनिधींची भाजपाविरोधात निदर्शने
ऑनलाईन टीम /कोल्हापूर : भाजपा सरकारच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र सेल्स ऍन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय विक्री प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन केले. सकाळी अकराच्या सुमारास सर्व वैद्यकीय प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. त्यानंतर ...

महाराष्ट्राचा वीरपुत्र पाकच्या गोळीबारात शहीद

April 3rd, 2018 Comments Off on महाराष्ट्राचा वीरपुत्र पाकच्या गोळीबारात शहीद
ऑनलाईन टीम / जम्मू- काश्मीर : जम्मू – काश्मीरमध्ये कृष्णा घाटी येथे सीमा रेषेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात महाराष्ट्राचा जवान शहीद झाला आहे. शुभम मुस्तापुरे  (20)असे या जवानाचे नाव असून ते परभणीतील कोनरेवाडी गावचे निवासी होते. मंगळवारी सकाळी पाकने ...

लवकरच नव्या अवतारात दिसणार नोकिया 2010

April 3rd, 2018 Comments Off on लवकरच नव्या अवतारात दिसणार नोकिया 2010
ऑनलाईन टीम / मुंबई : नोकियाने गेल्या वर्षी नोकिया 3310 हा स्मार्टफोन नव्या अवतारात लाँच केल्यानंतर आता कंपनी पुन्हा एकदा 25 वर्षापूर्वीचा जुना नोकिया 2010 हा फोन नव्या अवतारात लाँच करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. या फोनमध्ये ...

राज्यस्थानमध्ये जमावाने भाजपाच्या दलित आमदारांचे घर पेटवले

April 3rd, 2018 Comments Off on राज्यस्थानमध्ये जमावाने भाजपाच्या दलित आमदारांचे घर पेटवले
ऑनलाईन टीम / करोली : ऍट्रॉसिटी कायद्यातील बदलाविरोधात राजस्थानमध्ये आंदोलन चिघळले आहे. राज्यस्थानातील करोलीतील भाजपाच्या दलित आमदार राजकुमारी जाटव यांचे घर आंदोलकांनी पेटवल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार, परिसरात सोमवारी झालेल्या हिंसेनंतर सकाळपासूनच ...
Page 20 of 571« First...10...1819202122...304050...Last »