|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

मदुराईत प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत 100 किलो जप्त

July 17th, 2018 Comments Off on मदुराईत प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत 100 किलो जप्त
ऑनलाईन टीम / मदुराई : तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. त्यासोबत 163 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीतून मिळालेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी ...

लाच घेणारा पोलिस अटकेत,एक पोलीस फरार

July 17th, 2018 Comments Off on लाच घेणारा पोलिस अटकेत,एक पोलीस फरार
ऑनलाईन टीम / अहमदनगर : गुन्हय़ात नाव न घेण्यासाठी 3 लाख रुपयांची लाच घेणाऱया एका पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. तर त्याचा साथीदार दुसरा पोलीस फरार झाला असून या दोघांविरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

पुण्याची  मराठमोळी अपूर्वा झळकणार बॉलिवूडमध्ये

July 17th, 2018 Comments Off on पुण्याची  मराठमोळी अपूर्वा झळकणार बॉलिवूडमध्ये
ऑनलाईन टीम / पुणे  :  गेल्या काही दिवसात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्येही आपली झलक दाखवताना दिसत आहेत. त्यापैकी एक नवोदित अभिनेत्री अपूर्वा कडवे हीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून एक अनलिमिटेड- दि मर्डर मिस्ट्री या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत ...

औरंगाबादेतून लवकरच दोन विमान सेवा सुरू होणार

July 17th, 2018 Comments Off on औरंगाबादेतून लवकरच दोन विमान सेवा सुरू होणार
ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबादेतून झूम एअरवेज आणि जेट एअरवेज या दोन कंपन्यांचे प्रत्येकी एक विमान सुरू होण्याची शक्यता आहे. दिल्ली ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते दिल्ली आणि बंगळूरू असे विमानसेवा सुरू होईल. स्पाईस जेट, इंडिगो, जेटसारख्या कंपन्यांनी ...

वर्ल्ड इमोजी डे ; ‘या’ इमोजींच्या होतो सर्वाधिक वापर

July 17th, 2018 Comments Off on वर्ल्ड इमोजी डे ; ‘या’ इमोजींच्या होतो सर्वाधिक वापर
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. सोशल नेटवर्कींगच्या साह्याने एकमेकांशी कनेक्ट राहण्याचा टेंड सध्या जागतिक स्तरावर वाढलेला दिसतो. यामध्ये व्हॉटसऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वटिर यांसारखी ऍप्लकेशन आणि हँडल्स आघाडीवर असल्याचे ...

दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीच्या दूधाची वाट पाहतेय का?-धनंजय मुंडे

July 17th, 2018 Comments Off on दुधाला भाव देण्यासाठी सरकार रिलायन्स आणि पतंजलीच्या दूधाची वाट पाहतेय का?-धनंजय मुंडे
ऑनलाईन टीम / नागपूर : शेतकऱयांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का ? असा ...

जमावाकडून होणाऱया हत्या रोखण्यासाठी कायदा करा : सुप्रिम कोर्ट

July 17th, 2018 Comments Off on जमावाकडून होणाऱया हत्या रोखण्यासाठी कायदा करा : सुप्रिम कोर्ट
ऑनलाईन टीम / मुंबई : देशभरात मुले पळवणाऱया टोळीच्या किंवा गोवंश तस्करीच्या संशयातून जमावाकडून निष्पापांची हत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच सुप्रीम कोर्टानेही या घटनांवरुन केंद्र सरकारला फटकारले आहे. नागरिक कायदा हातात घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच जमावाकडून होणाऱया ...

महागाईने गाठला उच्चांक

July 17th, 2018 Comments Off on महागाईने गाठला उच्चांक
ऑनलाईन टीम / मुंबई : घाऊक महागाईचा दर जूनअखेरीस 5.77 टक्क्मयांच्या पातळीवर पोहोचला आहे. महागाईचा हा गेल्या साडेचार वर्षांतील उच्चांकी दर आहे. खाद्यपदार्थांच्या दरात विशेषकरून भाजीपाला आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने महागाई गगनाला भिडली आहे. डिसेंबर 2013नंतर (5.88 टक्के) ...

मनसेकडून सरकारची कोंडी ; मंत्रालयासमोरचा रस्ता खोदला

July 17th, 2018 Comments Off on मनसेकडून सरकारची कोंडी ; मंत्रालयासमोरचा रस्ता खोदला
ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबईतही सायन-पनवेल महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाल्याने मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईतील खड्ड्यांवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून जोरदार आंदोलनं सुरू ...

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो

July 17th, 2018 Comments Off on मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हरफ्लो
ऑनलाईन टीम / मुंबई : सततच्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया महत्त्वाच्या धरणांपैकी आणखी एक धरण आज ओव्हरफ्लो झाले आहे. तानसा धरण आज सकाळी 6 वाजून 15मिनिटांनी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. तानसा धरणाआधी तुळशी, मोडकसागर आणि विहार हे ...
Page 3 of 68512345...102030...Last »