|Friday, January 19, 2018
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

जीडीपीचा दर सकारात्मक दाखवण्यासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव : सुब्रमण्यम स्वामी

December 25th, 2017 Comments Off on जीडीपीचा दर सकारात्मक दाखवण्यासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव : सुब्रमण्यम स्वामी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्याच पक्षाला टार्गेट केले आहे. स्वामींनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारवर शाब्दकि हल्लाबोल चढवला आहे. “नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवर आणि जीडीपीवर प्रतिकूल प्रभाव पडला नसल्याचे ...

जगभरात ख्रिसमसचा उत्साह

December 25th, 2017 Comments Off on जगभरात ख्रिसमसचा उत्साह
ऑनलाईन टीम / मुंबई : जगभरात ख्रिसमसचा उत्सव मोठय़ उत्साहात साजरा केला जातोय. मुंबईसह देशातही ख्रिसमसची धमाल सुरु आहे. ख्रिसमसचा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबई, वसई तसंच गोव्यात ख्रिस्ती बांधव प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जमले ...

डिएसकेंवर बदनामीचा आरोप ; जावायाने ठोकला 100 कोटींचा दावा

December 25th, 2017 Comments Off on डिएसकेंवर बदनामीचा आरोप ; जावायाने ठोकला 100 कोटींचा दावा
ऑनलाईन टीम / पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसियाक डीएस कुलकर्णींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्मयता आहे. डीएसकेंवर त्यांचे जावई केदार वांजपे यांनी शंभर कोटींचा दावा ठोकला आहे. याची नोटीसही डीएसकेंना पाठवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी डीएसकेंनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या भावाचा ...

कुलभूषण जाधव आज पत्नी आणि आईला भेटणार

December 25th, 2017 Comments Off on कुलभूषण जाधव आज पत्नी आणि आईला भेटणार
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेले कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी आणि आई सोमवारी इस्लामाबादमध्ये दाखल होणार आहेत. भारताचे उप उच्चायुक्त जे.पी. सिंग त्यांच्यासोबत असणार आहे. 25 डिसेंबर रोजी जाधव यांची पत्नी व ...

आजपासून एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत

December 25th, 2017 Comments Off on आजपासून एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत
ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईकरांची एसी लोकलची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आजपासून नाताळच्या मुहूर्तावर बहुप्रतीक्षित एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.  सोमवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पहिली ऐसी लोकल बोरीवलीवरुन चर्चगेटसाठी रवाना झाली. त्यानंतर चर्चगेट ते ...

अभिजीत कटके महाराष्ट्र केसरीचा मानकरी

December 24th, 2017 Comments Off on अभिजीत कटके महाराष्ट्र केसरीचा मानकरी
ऑनलाईन टीम / पुणे  : पुण्याचा अभिजीत कटकेने साताऱयाच्या किरण भतगवर 10 गुणांनी मात करत मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा पटकावली आहे. पहिल्यांदाच अंतिम फेरीत गेलेल्या साताऱयाच्या किरण भगतने ही झुंजार खेळी करत कुस्तीप्रेमींची मने जिंकली आहे ...

आवाजाच्या जादूगराला गूगलचा सलाम

December 24th, 2017 Comments Off on आवाजाच्या जादूगराला गूगलचा सलाम
ऑनलाईन टीम / मुंबई : दिवंगत गायक मोहम्मद रफी यांची आज 93 वी जयंती आहे. आपल्या आवाजाने तमाम कानसेनांना मंत्रमुग्ध करणाऱया या गायकाला गूगलने डूडलच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे. मोहम्मद रफी यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी पंजाबमधील ...

शिर्डी आणि पंढरपुरात भक्तांची तुफान गर्दी

December 24th, 2017 Comments Off on शिर्डी आणि पंढरपुरात भक्तांची तुफान गर्दी
ऑनलाईन टीम / शिर्डी : सलगच्या सुट्टया आणि नव्या वर्षानिमित्त असंख्य साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर सुरु ठेवण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला आहे. याशिवाय भक्तांना थांबण्यासाठी तात्पुरत्या मंडपांचीही सोय करण्यात आली आहे.तर दुसरीकडे पंढरपुरातही ...

मुंबईत बेस्ट बसला अपघात, 10 प्रवासी जखमी

December 24th, 2017 Comments Off on मुंबईत बेस्ट बसला अपघात, 10 प्रवासी जखमी
ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील अंधेरीजवळील मरोळ येथे बेस्ट बस आणि डंपर यांच्यात भीषण टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये 10 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस ऐरोलीहून अंधेरीकडे येत ...

आज वानखेडेवर भारत – श्रीलंका अंतिम टी-20 सामना

December 24th, 2017 Comments Off on आज वानखेडेवर भारत – श्रीलंका अंतिम टी-20 सामना
ऑनलाईन टीम / मुंबई : श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. कसोटी मालिकेत श्रीलंकेला नमवल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर टी-20 मालिकेतही टीम इंडीयानं विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात नव्या ...
Page 30 of 448« First...1020...2829303132...405060...Last »