|Monday, January 22, 2018
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

युती आम्ही नाही तर सेनेने तोडली : दानवे

February 3rd, 2017 Comments Off on युती आम्ही नाही तर सेनेने तोडली : दानवे
ऑनलाईन टीम / नांदेड : राज्यातील शिवसेना आणि भाजपची युती तुटली. मात्र ही युती आमच्यामुळे नाही तर शिवसेनेमुळे तुटली असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. नांदेड येथे पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. ते म्हणाले, राज्यात निवडणुका होत ...

मेड इन इंडिया ऍप्पल आयफोन लवकरच लाँच

February 3rd, 2017 Comments Off on मेड इन इंडिया ऍप्पल आयफोन लवकरच लाँच
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी ऍप्पल भारतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी ऍप्पल खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा मेड इन इंडिया ऍप्पल आयफोन लवकरच लाँच करणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारच्या सहकार्याची गरज ...

पॅरिस संग्रहालयात गोळीबार

February 3rd, 2017 Comments Off on पॅरिस संग्रहालयात गोळीबार
ऑनलाईन टीम / पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील लुवर संग्रहालयात एका संशयिताकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. या घुसखोरीला रोखण्यासाठी संग्रहालयात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकाने गोळीबार केला. एक संशयित व्यक्ती लुवर संग्रहालयात घुसण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तेथे तैनात ...

तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी केला सूर्यनमस्कार

February 3rd, 2017 Comments Off on तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी केला सूर्यनमस्कार
ऑनलाईन टीम / नाशिक : सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. हे अनेकदा आपण ऐकले असेल आणि ते सिद्धही झाले आहे. सुदृढ आरोग्यासाठीची ही गरज ओळखून नाशिकमधील तब्बल 8 हजार विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केला. नाशिक शिक्षण प्रसारक ...

पैसे काढण्यावरची मर्यादा लवकरच होणार शिथील : दास

February 3rd, 2017 Comments Off on पैसे काढण्यावरची मर्यादा लवकरच होणार शिथील : दास
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नोटाबंदीची प्रक्रिया संपत आली असून आता लवकरच बँकेतील बचत खात्यातून आठवडय़ाला 24 हजार रुपये काढण्याचे निर्बंध रिझर्व्ह बँक लवकरच उठवणार असल्याचे केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांता दास यांनी स्पष्ट केले. नोटबंदीनंतर घालण्यात आलेले सर्व आर्थिक ...

मुंबई मनपात जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला

February 3rd, 2017 Comments Off on मुंबई मनपात जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला
ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्षाचा जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला. भाजप 195 जागांवर निवडणूक लढवणार असून मित्रपक्षांना 34 जागा देण्यात आल्या आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेनेची ...

आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीची बंडखोरी

February 3rd, 2017 Comments Off on आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीची बंडखोरी
ऑनलाईन टीम / पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार रेश्मा भोसले आता बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रेश्मा भोसले या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी ...

यांच्याकडे आहेत तब्बल 7 हजार महागडय़ा कार

February 3rd, 2017 Comments Off on यांच्याकडे आहेत तब्बल 7 हजार महागडय़ा कार
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लग्झरी कार म्हटल की आपल्या समोर बीएमडब्ल्यू, ओडी, डीसी अवंती यांसारख्या महागडय़ा कार डोळय़ा समोर येत असतील पण 1980 पासून जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱया बुनेईचे सुलतान हसनल यांच्याकडे पुर्णपणे ...

नागपुरात गडकरी वाडय़ासमोर राडा

February 3rd, 2017 Comments Off on नागपुरात गडकरी वाडय़ासमोर राडा
ऑनलाईन टीम / नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने ज्या इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे संतप्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडकरी वाडय़ासमोर राडा घातला. महापालिका निवडणुकीसाठी श्रीकांत आगलावेंची उमेदवारी डावलून दुसऱयाच उमेदवाराला उमेदवारी दिल्याने आगलावेंच्या संतप्त झालेल्या ...

27 महापालिकाच्या महापौरपदाची सोडत जाहीर

February 3rd, 2017 Comments Off on 27 महापालिकाच्या महापौरपदाची सोडत जाहीर
ऑनलाईन टीम / मुंबई : राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी सोडत आज जाहीर करण्यात आली. या सोडतीमध्ये 27 पैकी 14 महापालिकांचे महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मुंबई महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठीची नावे जाहीर करण्यात आले आहे. तसेच नाशिकचे महापौरपद ...
Page 402 of 453« First...102030...400401402403404...410420430...Last »