Archives
पिंपरीत दोन सख्या बहिणींवर बलात्कार
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / पुणे : दोन सख्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे. या दोन चिमुरडय़ांवर अत्याचार करणारी मुलेही अल्पवयीन असल्याची माहिती मिळातली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये राहणाऱया सहा वर्षांच्या मुलीला काही दिवसांपूर्वी शाळेत ‘गुड ...
सरन्यायाधीश दीपक मिश्रांना हटवा ; विरोधी पक्षांकडून महाभियोग प्रस्ताव
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी काँग्रेसने 71 खासदारांची स्वाक्षरी असलेला प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवला आहे,अशी माहिती काँग्रेसकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्षांनी या प्रस्तावाला ...
महाराष्ट्र दिनी खेड्यात जाऊन श्रमदान करा ; अमीर खानचे शहरवासियांना आवाहन
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / पुणे : आगामी महाराष्ट्र दिनी अर्थात 1 मे रोजी शहरवासीयांनी मोठ्या संख्येने जवळच्या खेडय़ात जाऊन श्रमदान करावे असे अवाहन अभिनेते आाणि पानी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केले आहे. आगामी पाच वर्षात पानी ...
नरोडा पाटिया हत्याकांडाप्रकरणी माया कोडनानी दोषमुक्त,बाबू बजरंगीची जन्मठेप कायम
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / सुरत : गुजरातमधील बहुचर्चित नरोडा पाटिया नरसंहारा प्रकरणी गुजरात हायकोर्टाने भाजपच्या माजी आमदार माया कोडनानडी यांची निर्दोष मुक्तता केली आहे तर बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांची जन्मठेपाची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. अहमदाबाद शहराच्या सीमेवर ...
एसटीच्या तीकिट 10 ते 15 टक्क्यांनी महागणार ?
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / मुंबई : एसटी प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागू शकते. कारण तोटा भरून काढण्यासाठी महामंळाने भाडेवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाचा भाग म्हणून सर्व प्रकारच्या एसटी तिकीटांमध्ये 10 ते 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. लालपरी ...
बलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन : हायकोर्ट
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / मुंबई : बलात्कार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,अशी खंत मुंबईत हायकोर्टाने गुरूवारी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी त्यांच्या मारेकऱयांचा ...
झाड अंगावर पडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील दादरमध्ये अंगावर झाड पडून 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस झाले आहे. दिनेश सांगळे असे या व्य़कतीचे नाव आहे. दिनेश सांगळे काल दुपारी जेवण्यासाठी दादर पूर्व भागात आले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर ...
कठुआ बलात्कार : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टने केला सर्वात मोठा खुलासा
April 20th, 2018
ऑनलाईन टीम / उत्तर प्रदेश : देशभरा गाजलेल्या कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबने सर्व पुराव्यांची पडताळणी केली आहे. एफएसएलच्या रिपोर्टनुसार, मंदिरात सापडलेले रक्ताचे डाग हे पीडितेचे आहेत. त्यामुळे 8 वर्षांच्या चिमुकलीवर मंदिरात ...
फेसबुकने युजर्ससाठी लागू केली नवी प्रायव्हसी
April 19th, 2018
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : केम्ब्रीज अॅनालिटिका स्कॅंडलनंतर युजर्सची प्रायव्हसी कायम राखण्यासाठी फेसबुने आता नवे पाऊल उचलले आहे. फेसबुकने युरोपमध्ये आपल्या युजर्सना नवी प्रायव्हसी सादर केली आहे. जी जनरल डेटा प्रोटेक्शन विनिमय (जीं.डी.पी.आर.)चा घटक आहे. आणि ही सेवा ...
कठुआ हत्याकांड : निष्पक्ष सुनावणीत आम्हाला रस, आंदोलनात नाही ; सुप्रिम कोर्ट
April 19th, 2018
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी पुन्हा जम्मू-काश्मीरच्या वकिलांना फटकारले. ‘तुमच्याजवळ प्रॅक्टिसचा अधिकार आहे, सुनावणी रोखण्याचा नाही. अद्याप तुमचे आंदोलन संपले की नाही? अशा शब्दांत कोर्टाने वकिलांना फटकारले. तसेच निष्पक्ष सुनावणीत आम्हाला ...