|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Archives by: prashant chavan

Archives

पालघर, गोंदीया लोकसभा पोटनिवडणूक 28 मे रोजी

April 26th, 2018 Comments Off on पालघर, गोंदीया लोकसभा पोटनिवडणूक 28 मे रोजी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. या दोन्ही मतदारसंघात 28 मे रोजी मतदान होणार असून, 31 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. याचसोबतच, पलूस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ...

तलावात बुडून दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू

April 26th, 2018 Comments Off on तलावात बुडून दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू
ऑनलाईन टीम / पालघर : पालघरमधील आगवन तलावात बुडून दोन अल्पवयीन सख्या बहिणींचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत मुलींची नावे खुशबू माच्छी आणि सुरक्षा माच्छी अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तलावात आंघोळीला गेले असता पाय घसरल्याने ...

68 लाख क्विंटल तूर गोदामात पडून,रेशन दुकानात मात्र तूर विकल्याच्या पावत्या

April 26th, 2018 Comments Off on 68 लाख क्विंटल तूर गोदामात पडून,रेशन दुकानात मात्र तूर विकल्याच्या पावत्या
ऑनलाईन टीम / उस्मानाबाद : मागील वर्षी सरकारने खरेदी केलेली 95 टक्के तूर अजूनही गोदामात पडून असल्याचे उघडकीस आले आहे. ही तूर जवळपास 68 लाख क्विंटल असल्याचे सांगितले जात आहे. या तुरीचे बाजारभाव तीन हजार कोटी रूपये एवढी असेल. ...

रेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच

April 26th, 2018 Comments Off on रेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच
ऑनलाईन टीम / मुंबई : चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने  आणखी एक स्मार्टफोन Mi 6X लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात हा फोन लवकरच  Mi A2 नावाने येणार आहे याचे अजून एक कारण हे की Mi A1 आता आऊट ...

महाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग

April 26th, 2018 Comments Off on महाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग
ऑनलाईन टीम / महाड : रायगडमधील महाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही या कंपनीला भीषण आग लागली आहे. दुपारच्या सुमारास या कंपनीला आग लागली असून, कंपनीतील एका हायट्रोजन प्लांटमध्ये स्फोट झाला आणि कंपनीमध्ये भीषण अग्नितांडवाला सुरूवात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

विदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर

April 26th, 2018 Comments Off on विदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर
ऑनलाईन टीम / नागपूर : विदर्भातील अनेक भागात उष्णतेत वाढ होत आहे. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम हा चंद्रपूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्हय़ांमध्ये जाणवत आहे. सध्या अमरावती आणि चंद्रपूरचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे इतर जिल्हय़ांचा ...

पुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू

April 26th, 2018 Comments Off on पुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू
ऑनलाईन टीम / पुणे : समर कॅम्पसाठी चन्नईवरून पुण्यात आलेली तीन मुले धरणात बुडाल्याची धक्कादायक घटना मुळशी तालुक्यात घडली आहे. त्या तीघांचेही मृतदेह सापडले आहेत. एक मृतदेह काल, दुसरा आज सकाळी आणि तिसरा मृतदेह आज दुपारी साडेबाराच्या सुमारास सापडला आहे. चेन्नईतील ...

घाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण

April 26th, 2018 Comments Off on घाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण
ऑनलाईन टीम / औरंगाबाद : औरंगाबाद येथिल घाटी रूग्णालयात डॉक्टरला रूग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीला दोन वाजण्याच्या सुमारास ही घडना घडली आहे. घटनेनंतर घाटी रूग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रूग्णाजवळ ...

‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार

April 26th, 2018 Comments Off on ‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार
ऑनलाईन टीम / धुळे : लालपरी अर्थात एसटी महामंडळ येत्या एक मेपासून स्मार्ट होणार आहे. एसटी महामंडळ प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड म्हणजेच कॅशलेश योजना घेऊन येत आहे. यास्sंबंधी काही तांत्रिक पूर्तता येत्या काही दिवसात पूर्ण झाल्यानंतर एक मेपासून या योजनेची ...

शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी  संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार

April 26th, 2018 Comments Off on शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी  संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : शेतकऱयांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर दीड पट हमी भावा द्यावा, अशी मागणी करणारे विधेयक आता संसदेत मांडण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले ...
Page 760 of 1,336« First...102030...758759760761762...770780790...Last »